68th Hyundai Filmfare Awards 2023, 68th Hyundai Filmfare Awards 2023, 68th Filmfare Awards 2023, Filmfare Awards 2023, Filmfare Awards. Filmfare 2023 SAKAL
मनोरंजन

68th Filmfare Awards 2023: कोणाला कोणते पुरस्कार मिळाले? जाणून घ्या एका क्लिकवर

68th Hyundai Filmfare Awards 2023 मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 27 एप्रिल 2023 रोजी पार पडला

Devendra Jadhav

Filmfare Awards 2023 Winners List: दरवर्षीप्रमाणे या वर्षीही चाहते फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीत फिल्मफेयर हा मोठा सोहळा मानला जातो. फिल्मफेअर पुरस्कारांचे यंदाचे आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 27 एप्रिल 2023 करण्यात आले.

या अवॉर्ड नाईटमध्ये मनोरंजन विश्वातील सर्वच कलाकारांचा मेळावा पाहायला मिळाला. 19 मुख्य श्रेणींमध्ये नॉमिनेशनसह तांत्रिक आणि गैर-तांत्रिक श्रेणींमध्ये अनेक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आता या पुरस्कार सोहळ्यात कोणाला कोणते पुरस्कार मिळाले, जाणुन घ्या

सर्वोत्कृष्ट सिनेमा - 'गंगुबाई काठियावाडी'

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संजय लीला भन्साली - 'गंगुबाई काठियावाडी'

'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट - 'गंगुबाई काठियावाडी'

सर्वोत्कृष्ट अभिनेता - राजकुमार राव - बधाई दो

बेस्ट प्लेबॅक सिंगर फिमेल: कविता सेठ - रंगीसारी जुग जुग जियो

बेस्ट प्लेबॅक सिंगर मेल: अरिजित सिंग - केसरीया ब्रम्हास्त्र

बेस्ट गीत - अमिताभ भट्टाचार्य - केसरीया - ब्रम्हास्त्र

बेस्ट संगीत - प्रीतम - ब्रम्हास्त्र

आर.डी.बर्मन स्मृती विशेष पुरस्कार - जान्हवी श्रीमंकर - गंगुबाई काठियावाडी - ढोलिडा

बेस्ट VFX: DNEG आणि Redefine ब्रह्मास्त्र

बेस्ट बॅकग्राउंड स्कोर: संचित बलहारा आणि अंकित बलहारा - गंगुबाई काठियावाडी

बेस्ट अँक्शन: परवेझ शेख - विक्रम वेधा

बेस्ट सिनेमेटोग्राफी : सुदीप चॅटर्जी - गंगुबाई काठीयावाडी

बेस्ट कोरिओग्राफी: कृती महेश (ढोलीडा) - गंगुबाई काठीयावाडी

बेस्ट एडिटिंग : निनाद खानोलकर - अँन अँक्शन हिरो

बेस्ट प्रोडक्शन डिझाईन: सुब्रता चक्रबोर्ती, अमित रॉय - गंगुबाई काठीयावाडी

बेस्ट साउंड डिझाईन : बिश्र्वदीप दीपक चॅटर्जी: ब्रह्मास्त्र

बेस्ट डायलॉग - प्रकाश कपाडीया आणि उत्कर्षिनी वसिष्ठ - गंगुबाई काठियावाडी

बेस्ट कथा आणि पटकथा - बधाई दो

बेस्ट डेब्यू अभिनेता - अंकुश गेडम - झुंड

बेस्ट डेब्यू अभिनेत्री - Andrea Kevichusa - अनेक

बेस्ट डेब्यू डायरेक्टर - जसपाल सिंग संधू आणि राजीव बर्नवाल - वध

प्रेम चोप्रा यांना फिल्मफेयर जीवनगौरव पुरस्कार

बेस्ट फिल्म (समीक्षक पसंती) - बधाई दो

बेस्ट अभिनेता (समीक्षक पसंती) - संजय मिश्रा - वध 

बेस्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती) - तब्बू - भुल भुलैया २

बेस्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती): भुमी पेडणेकर - बधाई दो

बेस्ट सहाय्यक अभिनेत्री - शीबा चढ्ढा -  बधाई दो

बेस्ट सहाय्यक अभिनेता - अनिल कपूर- जुग जुग जियो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT