Ira Khan Aamir Khan daughter news  esakal
मनोरंजन

आमिरची लेक 'इरे'ला पेटली! पुन्हा शेयर केले बिकिनी फोटो

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान हा जसा त्याच्या वेगळेपणासाठी चर्चेत असतो तशी त्याची लेक बोल्डनेससाठी गेल्या काही दिवसांपासून ओळखली जात आहे.

युगंधर ताजणे

Aamir Khan Daughter Ira Khan hits back to haters and posts more Bikini Photos on social media: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान हा जसा त्याच्या वेगळेपणासाठी चर्चेत असतो तशी त्याची लेक बोल्डनेससाठी गेल्या काही दिवसांपासून ओळखली जात आहे. इरानं काही दिवसांपूर्वी तिच्या जन्मदिनाच्या (bollywood news) निमित्तानं एक पोस्ट शेयर केली होती. त्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आपल्याला एवढं ट्रोल (Bollywood news) केल्यानंतर एखादी अभिनेत्रीनं पुढल्या खेपेला फोटो टाकताना एकदा विचार केला असता मात्र इरानं पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली आहे. तिच्या नव्या लूकला नेटकऱ्यांनी जोरदार कमेंट्स केल्या आहे. यापूर्वी देखील इरा तिच्या वेगवेगळ्या फोटो आणि पोस्टवरुन चर्चेत आली आहे.

त्याचे झाले असे की, आमीरच्या लाडक्या लेकीचा इराचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस होता. त्यावेळी तिनं तिच्या बॉयफ्रेंडसोबत काही फोटो शेयर केले होते. जन्मदिनाच्या दिवशी असे फोटो म्हटल्यावर नेटकऱ्यांनी इराला ट्रोल करण्यास सुरुवात केली. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषय होती. तिच्यावर खालच्या पातळीवर नेटकऱ्यांनी टीका केल्याचे यावेळी दिसून आले होते. मात्र असे असूनही नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला भीक न घालता तिनं आता पुन्हा नवं बिकिनी फोटोशुट सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. कोणी मला काहीही म्हणालं तरी मी मला जे वाटतं करणं सोडणार नाही असं जणून त्या फोटोतून इरानं सांगितल्याचे दिसून येत आहे.

8 मे रोजी इरानं तिच्या इंस्टावरुन काही फोटो शेयर केले होते. त्यावेळी जन्मदिनाच्या औचित्यानं घरच्यासमवेत बिकीनी फोटो कुणी शेयर करतं का, असा सवाल नेटकऱ्यांनी इराला विचारला होता. त्या वाढदिवसाला आमीर खान, रीना, सावत्र भाऊ आझाद, बॉयफ्रेंड नुपूर, किरण राव आणि इराचे मित्र उपस्थित होते. इरा ही आमिर आणि रिनाची मुलगी आहे. अजुनपर्यत तिची बॉलीवूडमध्ये इंट्री झालेली नाही. तिची आवड ही थिटएरमध्ये भूमिका आणि दिग्दर्शन करणं ही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : '7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार, नजर लागते म्हणून करायचा विशिष्ट विधी'; SIT तपासात धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील अतिक्रण कारवाईत अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल

Viral Video : शिक्षण आहे की व्यवसाय? इयत्ता दुसरीच्या पुस्तकांसाठी मोजावे लागले ९,००० रुपये; पालकाने मांडली व्यथा, व्हिडिओ व्हायरल

Hi Dear असा एक मेसेज अन् तुमचं बँक अकाऊंट होईल रिकामं; मोबाईल हॅक, नवा सायबर फ्रॉड नेमका आहे तरी काय? पाहा

गुन्हा कबूल केलाय, तक्रारदाराची तक्रारच संशयास्पद; खरातच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT