Ira Khan-Nupur Shikhare: Esakal
मनोरंजन

Ira Khan Wedding: "आता तू अंघोळीला जा..."आमिरी लेक नवरदेवावर भडकली?

नुपूर शिखरेसोबत साध्या पद्धतीने नोंदणीकृत विवाह केला.

Vaishali Patil

Ira Khan-Nupur Shikhare: आमिर खानची लाडकी लेक मुलगी आयरा खान ही गेल्या काही दिवसांपासून लग्नाच्या बातम्यामुळे चर्चेत होता.नुपूर शिखरेसोबत साध्या पद्धतीने नोंदणीकृत विवाह केला. या लग्नात बऱ्यात वेग वेगळ्या गोष्टी घडल्या ज्या कोणत्याही लग्नात कधी घडल्या नसाव्यात.

आयराने काल संध्याकाळी नुपूर शिखरेसोबत लग्न केले. यावेळी दोघांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. तर यावेळी आयरा आणि नुपूरच्या वेडिंग आउटफिट्सने सर्वांचे लक्ष वेधले. तर नुपुरने यावेळी घरापासून लग्नस्थळापर्यंत पायी प्रवास केला.

लग्न झाल्यापासून या जोडप्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर एका व्हायरल व्हिडिओत आयरानं त्याला लग्न झाल्यानंतर आंघोळीला जायला सांगितलं.

सोशल मिडियावर व्हिडिओमध्ये दिसत आहे की आयरा म्हणते की नुपूरला सांगते की आता पुढच्या फंक्शनसाठी त्याला आंघोळ करावी लागेल आणि तयार व्हावे लागेल. नुपूरने हाफ पँट अन् बनियानमध्ये आयरासोबत कोर्ट मॅरिज केलं.

त्यानंतर नुपूरने शेरवानी घातलेली दिसली. यानंतर दोघंनी कुटुंबासोबत बरेच फोटो काढले. सध्या हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे आणि नेटकरी या व्हिडिओला प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला तर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

5 जानेवारीला पुन्हा एकदा उदयपूरमध्ये दोघांचे डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे, ज्यामध्ये नुपूर आणि आयराचे मित्र आणि कुटूंब सहभागी होणार आहेत. तर 13 जानेवारी रोजी, BKC जिओ सेंटरमध्ये दोघेही ग्रँड रिसेप्शन देणार असल्याची चर्चा आहे.

नुपूर शिखरे ही आमिर खानचा ट्रेनर आहे. इतकच नाही तर नुपूर सुष्मिता सेनचाही फिटनेस ट्रेनर होता. आमिरला ट्रेनिंग देत असताना त्याची भेट आयरासोबत झाली. त्याने आयराला नैराश्यातून बाहेर येण्यासाठी मदत केली. दरम्यान आयरा आणि नुपूर दोघेही प्रेमात पडले. दोघांनी 2022 मध्ये एंगेजमेंट केली आणि आता दोघेही लग्न बंधनात अडकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपाली चाकणकर यांना मोठा धक्का, सख्ख्या भावाचा निवडणुकीत दारुण पराभव

Kolhapur Gokul Milk Sangh : गोकुळ दूध संघावर प्रशासक की निवडणूक? अध्यक्ष नविद मुश्रीफांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीचा केला खुलासा

पहिल्या दिवसापासून सांगत होतो...; मस्साजोगच्या सरपंचपदाची निवडणूक जिंकल्यावर काय म्हणाले स्वरुपानंद देशमुख

Pune Crime: नारायणगाव बसस्थानकात धक्कादायक चोरी; महिलेच्या पर्समधून २० तोळे सोन्याचे दागिने लंपास, चोरट्यांची चलाखी!

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईदरम्यान तणावाची परिस्थिती

SCROLL FOR NEXT