मनोरंजन

फोटोच असा टाकलाय की चर्चा होणारचं! अभय शिलो शिवचं 'गॉटमॅट'

हटक्या अभिनयामुळे चर्चेत आलेला अभिनेता म्हणून अभय देओलचं (Abhay Deol) नाव घ्यावं लागले.

युगंधर ताजणे

मुंबई - हटक्या अभिनयामुळे चर्चेत आलेला अभिनेता म्हणून अभय देओलचं (Abhay Deol) नाव घ्यावं लागले. त्यानं सोशल मीडिय़ावरही आपला मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या नव्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आल्याचे दिसुन आले आहे. अभय हा त्याच्या वेगळ्या भूमिकेसाठी ओळखला जातो. त्यानं आजवर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. त्याचा चाहतावर्गही वेगळा आहे. समीक्षक, चित्रपटप्रेमी रसिक, अभ्यासक यांच्या पसंतीचा अभिनेता म्हणूनही अभयची वेगळी राहिली आहे. त्याचे सध्या काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फॅन्सनं त्याला त्याबद्दल विचारणाही केली आहे.

त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे अभयनं त्याच्या इंस्टावरुन हे फोटो शेयर केले आहेत. त्यामुळे त्याला फॅन्सनं काही प्रश्न विचारले आहेत. शिलो शिवसोबत (Shilo Shiv) त्यानं काही फोटो शेयर केले आहेत. तुम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये तर नाही ना? एका युझर्सनं त्याला लिहिलं आहे की, अॅलेक्सा आता माझ्यासाठी जग सुना सुना लागे हे गाणं प्ले कर, दुसऱ्यानं लिहिलं आहे की, आपण आता संध्याकाळी घरी आल्यावर बोलु. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियेनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभयनं आतापर्यत वेगवेगळ्या प्रकारच्या हिंदी चित्रपटांमधून काम केलं आहे. त्यानं काही वेबसीरिजमध्ये देखील काम केलं आहे. सध्या अभयच्या इंस्टावर जर नजर टाकली तर त्याचा फोटोबॉक्स हा वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंनी भरलेला दिसेल.

अभय आणि शिलो शिवचे काही इंटीमेट फोटो व्हायरल झाले आहेत. ते त्या दोघांच्याही चाहत्यांना कमालीचे आवडले आहेत. त्या फोटोंमध्ये ते दोन कलाकार एकमेकांच्या अगदी क्लोज आहेत. त्यांच्या त्या रोमँटिक फोटोमुळे ते चर्चेत आले आहे. या फोटोमुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, हे दोघेही एकमेकांच्या रिलेशनशिपमध्ये आहे की काय, यापूर्वी अभय देओल आणि आर्टिस्ट सायरिना मामिक रिलेशनशिपमध्ये असल्याचे फोटोही व्हायरल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT