Kajol esakal
मनोरंजन

Video : काजोल विमानतळावर छायाचित्रकारांना पाहाताच धावली, म्हणाली...

काजोल विमानतळावर छायाचित्रकारांना पाहाताच धावली

सकाळ डिजिटल टीम

Actress Kajol Runs Seeing Photographers : काजोल शुक्रवारी मुंबई विमानतळावर होती. यादरम्यान तिच्या पापाराझीसोबत एक मजेदार संवाद समोर आला. काजोलला पाहाताच कॅमेरामन तिच्या समोर आले. या दरम्यान काजोल वेगाने चालायला लागली. त्यांच्यासोबत फोटोग्राफरही धावू लागले. काजोलसोबत तिचे सुरक्षारक्षक होते. सिक्युरिटीने कॅमेरामनला हटवण्याचाही प्रयत्न केला, त्याचवेळी काजोल हसत-हसत निघून गेली.

पोशाखावर नकारात्मक प्रतिक्रिया

विमानतळावर काजोलला कॅमेऱ्यात कैद करणं हे फोटोग्राफर्सचं काम झालं आहे. या पूर्वीही ती धावताना दिसली आहे. पुन्हा एकदा असेच काहीसे घडले की काजोलचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काजोलने ब्लॅक मॅक्सी ड्रेसम परिधान केले होते. तिने काळे जॅकेट घातले होते आणि केस मोकळे होते.

तिला पाहाताच कॅमेरामन समोर येताच काजोलने वेग पकडला. काजोलच्या सिक्युरिटीने पॅप्स काढायला सुरुवात केली. पॅप्स म्हणाले, काजोल पडेल. पण काजोल वेगाने चालत राहिली आणि म्हणाली, तुम्ही किती फिट आहात ते दाखवू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

३३ लाख वारकऱ्यांच्या गर्दीत एकही चोरी नाही! पोलिस अधीक्षक म्हणाले, आषाढी वारीइतकी गर्दी कधीच बघितली नाही, ‘सीएम साहेबांच्या दौऱ्याचेही खूप टेन्शन होते’, पण...

‘एमआयडीसी‘तील बंद टॉवेल कारखान्यात वेश्याव्यवसाय! वॉचमन महिलेचा कारनामा, अक्कलकोट रोड एमआयडीसीतील घटना, 2 पीडितांची सुटका; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई

Mor Kali Recipe: नाश्त्यासाठी काहीतरी लाईट हवंय? बनवा दाक्षिणात्य पद्धतीची चविष्ट 'मोर कली'!

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

SCROLL FOR NEXT