actress megha ghadge shared post and said keep smiling sakal
मनोरंजन

Megha Ghadge: अशा बालिश विकृत लोकांसाठी.. मेघा घोडगेची सणसणीत पोस्ट..

बिग बॉस मराठी फेम लावणीसम्राज्ञी मेघा घाडगेची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

नीलेश अडसूळ

आपल्या नृत्याने महाराष्ट्राची लावणीसाम्राज्ञी हा किताब मिळवलेली अभिनेत्री मेघा घाडगे हे नाव सध्या बरेच चर्चेत आहे. त्याचे कारण आहे, 'बिग बॉस मराठी'चे चौथे पर्व. मेघाने या घरात एंट्री घेतली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. ती बिग बॉस घ्या घरातून बाहेर पडली असली तर तीच लावणीचे काम जोरदार सुरू आहे. शिवाय ती सोशल मिडियावरही प्रचंड सक्रिय असते. नुकतीच मेघाने एक पोस्ट शेयर केली ज्यामुळे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

(actress megha ghadge shared post and said keep smiling)

मेघा घाडगे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती कायम विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचे हसतानाचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. आणि एक सणसणीत कॅप्शन दिले आहे. तू म्हणते, “दुसऱ्यांच्या आनंदात आनंदी होणारी आणि दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणारी माणस ही माणुस्कीची लक्षण असतात.. ती खरी माणसं.'

पुढे ती म्हणते, ''पण दुसऱ्यांच्या दुःखात, त्यांच्या अपयशात आनंदी होणारी आणि दुसऱ्यांच्या आनंदावर जळणारी माणस ही अघोरी आणि विकृत असतात .जे नाही स्वतः च भलं करत नाही कोणाच होऊ देत. अशा बालिश विकृत लोकांसाठी कायम हसत रहा.. जी भर के… मी नेहमीच तुमच्यावर प्रेम केलंय म्हणून.. मी मी आहे ..!!” असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT