Rakhi Sawant esakal
मनोरंजन

Rakhi Sawant : राखी सावंतने मोडले ट्रॅफिक नियम, रस्त्यातच गाडी थांबवली

राखी म्हणते - जहा हम खडे होते, लाईन वही से सुरु होते.

सकाळ डिजिटल टीम

मनोरंजन क्वीन राखी सावंतला लाईमलाइटमध्ये राहायला खूप आवडते. राखी नेहमी आपल्या दिसणे आणि वक्तव्यामुळे बातम्यांमध्ये झळकत असते. मात्र यावेळेस राखी सावंतने (Rakhi Sawant) जे केले आहे, ते निराश करणार आहे. तिने ट्राफिक नियम मोडले आणि तिच्या या कृतीमुळे मुंबईच्या (Mumbai) रस्त्यावर ट्राफिक जाम झाले. (Actress Rakhi Sawant Break Traffic Rules In Mumbai)

ट्राफिक नियमांचे उल्लंघन

राखी सावंतने ट्राफिक नियमांचे मोडतोड करत रस्त्याच्या मधोमध तिची गाडी पार्क केली. त्यामुळे रस्त्यावर ट्राफिक जाम झाले आणि सर्वसामान्यांना तिच्या या गैरवर्तनामुळे बरीच गैरसोयीला सामोरे जावे लागले. याबाबतचा राखीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांनी तिच्या कृत्यावर टीका केली आहे. व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की राखी सावंत आपली गाडी रस्त्याच्या मधोमध पार्क करते. त्यामुळे रस्त्यावर ट्राफिक जाम होते. ट्राफिककडे पाहून राखी म्हणते, जहा हम खडे होते, लाईन वही से सुरु होते. (Bollywood News)

पोलिसने दिले चलन

ट्राफिक पोलिसही अॅक्शन मोडमध्ये येत राखीच्या ई-चलन दिले. पोलिस म्हणाले, राखी सावंतच्या मालकीची ती नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT