richa chadda. 
मनोरंजन

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवर रिचाने व्यक्त केली नाराजी...

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वारंवार वाढ होत असते. आताही सरकारने डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत वाढ केली आहे. विशेष बाब म्हणजे राजधानी दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे आणि सगळीकडे आता त्याचीच चर्चा सुरू झाली आहे. काही मंडळींनी वारंवार होणाऱ्या या दरवाढीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

सोशल मीडियावर त्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोदविल्या आहेत आणि आता बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनीही याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. फुकरे आणि फुकरे रिर्टन्स या चित्रपटाद्वारे अधिक लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री रिचा चढ्ढाने याबाबत आपली खंत व्यक्त केली आहे. तिने 'लूट है...'असे ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

रिचा चढ्ढाचे आता लग्न होणार होते. परंतु ते लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. आता रिचा आणि अलीचा विवाह डिसेंबरमध्ये होणार आहे. रिचा नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आता तिने डिझेल आणि पेट्रोल दरवाढीचा राग व्यक्त केला आहे. रिचा चढ्ढापाठोपाठ दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनीसुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT