sonam kapoor file image
मनोरंजन

प्रेग्नन्सीच्या चर्चेवर सोनमचे हटके उत्तर; पोस्टने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

सोनमचे मुंबई विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

प्रियांका कुलकर्णी

अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर (sonam kapoor) तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपुर्वी सोनम लंडनहून मुंबईला आली. विमानतळावर सोनमला घ्यायला अनिल कपूर (Anil Kapoor) आले होते. यावेळी सोनमचे मुंबई विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्या फोटोंमुळे सोशल मीडियावर ती प्रेग्नंट अल्याची चर्चा सुरू झाली. आता सोनमने एक हटके पोस्ट शेअर करून या चर्चेला पूर्णविराम दिला. (actress sonam kapoor tell about pregnancy rumours share video)

सोनमने सोशल मीडियावर एक बुमरॅंग व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून सोनमने लिहीले, 'माझ्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसासाठी गरम पाण्याची बाटली आणि आल्याची चहा.’ सोनमने या पोस्टमधून ती प्रेग्नंट नसल्याचे सर्वांना सांगितले आहे. सोशल मीडियावरील अफवांवर सोनमची ही उत्तर देण्याची हटके पद्धत नेटकऱ्यांच्या पसंतीस पडली.

sonam kapoor

सोनमने 2018 साली अनंद अहूजासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर सोनम लंडनला गेली. लंडनमधील मित्रमैत्रिणींसोबतचे फोटो सोनम सोशल मीडिवर शेअर करत होती. सोनमचा ‘ब्लाइंड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. या चित्रपटामध्ये पूरब कोहली, विनय पाठक आणि लिलेट दुबे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. वीरे दी वेडिंग, नीरजा, प्रेम रतन धन पायो या चित्रपटांमधील सोनमच्या अभिनयाला प्रेभकांची पसंती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP-Shiv Sena alliance in Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप अन् शिवसेनेचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला जाहीर!

Guhagar-Vijaypur highway accident : गुहागर-विजयपूर महामार्गावर तामखडी नजीक भीषण अपघात; एक जण ठार तर सहाजण जखमी

Akola Municipal Election : अकोल्यात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला; प्रचाराला वेग!

Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

Nashik Election: नाशिकमध्ये महायुतीचं फिस्कटलं! भाजपकडून प्रतिसाद नाही, दोन पक्षांनी घेतला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT