Akshay Kumar And Emraan Hashmi esakal
मनोरंजन

अक्षय आणि इमरान दिसणार एकत्र! 'सेल्फी' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'सेल्फी' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ डिजिटल टीम

अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहे. दोघांचा विनोदी चित्रपट 'सेल्फी' (Selfiee Movie) हा लवकरचा प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर सेल्फी हा पुढील वर्षी २४ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रक काढले असून त्यात म्हटले आहे, की धर्मा प्रोडक्शन्स, पृथ्वीराज प्रोडक्शन्स, मॅजिक फ्रेम्स आणि केप ऑफ गुड फिल्म्सने अगोदरच 'सेल्फी'ची घोषणा केली.

यात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) याबरोबरच दियाना पेंटी आणि नुसरत भरुचा यांची भूमिका असलेला चित्रपट २४ फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. सेल्फी हा चित्रपट मळ्यालम चित्रपट 'ड्रायव्हिंग लायसन्स'चा हिंदी रिमेक आहे.

चित्रपट विनोदी असल्याचा दावा केला जात असून तो चित्रपटगृहात लवकरच प्रदर्शित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT