esakal
मनोरंजन

भारतीय सिनेमा जगभर विस्तारण्यात PM मोदींचा महत्वाचा वाटा - अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमारने पृथ्विराज चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलं आहे.

धनश्री ओतारी

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट पृथ्विराज नव्या चित्रपटामुळं चर्चेत आला आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. दरम्यान, त्याने प्रमोशनादरम्यान दिलेल्या मुलाखतीमध्ये कान्स फेस्टीव्हल संदर्भात खुलासा करत बॉलीवूडला खरी ओळख पंतप्रधान नरेंद्र मोदीं मिळाली असल्याचे म्हटलं आहे.

त्यामुळं मी यंदाला नशीबवान मानतो. कारण मला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी आमंत्रित केल होत. मात्र, कोव्हिडमुळे मी या फेस्टीव्हलाल हजर राहू शकलो नाही.

बॉलीवूडला खरी ओळख PM मोदींमुळे

अक्षयने या मुलाखतीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेदेखील कौतुक केलं. या मुलाखतीदरम्यान कान्स संदर्भात चर्चा सुरु होती. बॉलीवूड चित्रपटांना आता जागतिक स्तरावर खूप ओळख मिळत आहे आणि त्यासाठी मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक विशेष ओळख मिळवून दिली. अशा शब्दात अक्षय कुमारने पीएम मोदींचे कौतुक केलं.

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ३ तारखेला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्र मानुषी छिल्लर देखील दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US student visa: आता अमेरिकेत परदेशी विद्यार्थ्यांच्या 'व्हिसा'ला चार वर्षांची मर्यादा? लाखो भारतीय विद्यार्थ्यांवर होणार परिणाम

IND VS ENG 2ND ODI: विराट कोहली, श्रेयस अय्यरची फिफ्टी, तरीही भारत ४४ षटकांत तंबूत परतला; जोफ्रा आर्चर, गस एटकिन्सनचा कहर

Ganja Seized : अंकोली येथे सापडला 40 किलो गांजा; संशयीताला तीन दिवस पोलीस कोठडी

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune News : महापालिका आयुक्तांना आलेला वादग्रस्त मेसेज फेक? स्थायी समिती अध्यक्षांचा अजब दावा

SCROLL FOR NEXT