twinkle
twinkle 
मनोरंजन

लॉकडाऊनमध्ये अक्षय पत्नी ट्विंकलला घेऊन पोहोचला हॉस्पिटलमध्ये, व्हिडिओ झाला व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरच्या विरोधात लढण्यासाठी देशभरात २१ दिवसांचं लॉकडाऊन करण्यात आलंय..याचदरम्यान बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय..खरंतर रविवारी सकाळी ट्वींकल पती अक्षय कुमार सोबत हॉस्पिटलमध्ये गेली होती..यासाठी नाही की तिला कोरोना झाला होता पण याासाठी की तिच्या पायाचं हाड तुटलं होतं..ट्विंकल जेव्हा हॉस्पिटलमध्ये जात होती तेव्हा तिने तिच्या गाडीत एक व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला..

ट्विंकलचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या धुमाकुळ घालतोय..ट्विंकलने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही क्षणातंच सोशल मिडीयावर व्हायरल झाला.या व्हिडिओमध्ये ट्विकल आपल्या मोबाईलवरुन व्हिडिओ बनवताना सांगतेय की, ती आत्ताच हॉस्पिटलमधून परत येत आहे..मात्र याचा अर्थ असा की तिला कोरोना व्हायरस झाला आहे..व्हिडिओमध्ये ती तिच्या पायाला झालेलं प्लॅस्टर दाखवत तिच्या पायाचं हाड तुटल्याचं सांगतेय..ज्यासाठी ती हॉस्पिटलमधून आता परत येतेय..

व्हिडिओमध्ये ती अक्षय कुमारला चांदनी चौकवाला ड्रायवर म्हणून हाक मारतेय...आणि त्याच्याकडे कॅमेरा वळवतेय..या व्हिडिओमध्ये अक्षय मास्क लावून गाडी चालवताना दिसत आहे..पहा ट्विंकलने शेअर केलेला हा व्हिडिओ-

कोरोना व्हायरसमुळे देशभरात मोठं संकट निर्माण झालं आहे..गेल्या २४ तासात देशात कोरोनाच्या १०६ केसेस समोर आल्या आहेत..देशात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या आता हजाराच्यावर गेली आहे..आत्तापर्यंत २७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.जगभरात आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या आता ३४ हजारवर पोहोचली आहे..आणि ७ लाख पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत...

akshay kumar reached hospital with wife amidst lockdown video goes viral  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT