Al Pacino and Noor Alfallah welcome baby boy Roman Pacino to the world  SAKAL
मनोरंजन

Al Pachino: वयाच्या ८३ व्या वर्षी अल पचिनो बनला बाप, २९ वर्षीय गर्लफ्रेंडने दिला बाळाला जन्म

अॅक्टिंग आयकॉन अल पचिनो, वयाच्या 83 व्या वर्षी आणि मैत्रीण नूर अलफल्लाह यांनी त्यांच्या चौथ्या मुलाचे जगात स्वागत केले

सकाळ डिजिटल टीम

Al Pachino Father: अॅक्टिंग आयकॉन अल पचिनो, वयाच्या 83 व्या वर्षी आणि मैत्रीण नूर अलफल्लाह यांनी त्यांच्या चौथ्या मुलाचे जगात स्वागत केले, गुरुवारी ही बातमी सगळीकडे व्हायरल झाली होती.

पचिनोच्या प्रतिनिधीने जन्माबद्दल एक संक्षिप्त विधान जारी केले.. "मी पुष्टी करत आहे की अल पचिनो आणि नूर अल्फल्लाह यांनी रोमन पचिनो नावाच्या मुलाचे स्वागत केले आहे," पचिनोच्या प्रवक्त्याने सांगितले. बाकी इतर कोणतेही तपशील सांगितले नाहीत.

गॉडफादर फेम अभिनेता अल पचिनो वयाच्या ८२ व्या वर्षी बाप होणार असल्याच्या बातमीने चर्चांना उधाण आलं. अल पचिनो यांच्यावर जगभरातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अल पचिनो याची २९ वर्षीय गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह प्रेग्नेंट आहे याचा खुलासा झाला.

परंतु काही दिवसांपुर्वी मात्र वेगळी बातमी समोर आली होती. टीएमझेडच्या वृत्तानुसार, अभिनेता अल पचिनोला विश्वास बसत नाही की नूरला त्याचे मूल होणार आहे. कारण अल सध्या अशा आरोग्य स्थितीशी लढत आहे ज्यामुळे सामान्यतः वांझपण येते.

नूरच्या आधीच चाचण्या झाल्या आहेत आणि हे सिद्ध झाले आहे की हॉलीवूड स्टार अल पचिनो तिच्या मुलाचा बाप आहे, असा अहवाल aceshowbiz.com.यांनी प्रसिद्ध केला होता.

नूरच्या गरोदरपणाची बातमी मे महिन्याच्या अखेरीस आली होती. ते आठ महिने एकत्र होते असे सांगण्यात येत आहे. एका महिन्यात हे जोडपे त्यांच्या पहिल्या मुलाचे एकत्र स्वागत करणार असल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT