Alia Bhatt And Sharukh Khan esakal
मनोरंजन

शाहरुख खान जादूगार आहे ! सल्ला देण्यावर आलिया भट स्पष्टच बोलली

सल्ला देण्यावर आलिया भट स्पष्टच बोलली

सकाळ डिजिटल टीम

एक वेळ अशी होती की कोणत्याही चित्रपटात शाहरुख खान असेल तर तो हमखास यशस्वी होणारच अशी खात्री होती. मात्र त्याची मागील काही चित्रपट बाॅक्स ऑफिसवर अपयशी ठरली आहेत. लोक म्हणू लागले की शाहरुख खानची (Shah Rukh Khan) वेळ निघून गेली आहे. त्याचे स्टारडम संपले आहे. मात्र किंग खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर वापसी करण्यास तयार आहे. यावर आलिया भटला (Alia Bhatt) जेव्हा विचारले गेले तेव्हा तिने वेगळीच प्रतिक्रिया दिली. (alia bhatt answer over sharukh khan unsuccessful movies)

'डिअर जिंदगी' या चित्रपटात शाहरुख खानबरोबर आलियाने काम केले आहे. यशस्वी चित्रपटांबाबत ती शाहरुखला काय सल्ला देऊ इच्छित आहे, असा प्रश्न तिला विचारला गेला. त्यावर ती म्हणाली, त्याला कोणत्याही सल्ल्याची गरज नाही. तो स्वतः जादू आहे आणि जादूगरही. आलिया भटने शाहरुख खानविषयी सांगितले, मी त्याला कोणताही सल्ला देऊ इच्छित नाही. तो इतका मॅजिकल का आहे, असा सल्ला उलट मी त्यांच्याकडून घेईल. (Bollywood News)

आलिया भटचा करिअरचा आलेख वेगाने वर जात आहे. संजयलीला भन्साळीने दिग्दर्शित केलेल्या गंगुबाई काठियावाडीत तिने मुख्य भूमिका केली होती. स्वतःच्या बळावर चित्रपट सुपरहिट केला होता. चित्रपटाने जगभरात २०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT