alia bhatt new movie jigra announcement by karan johar directed by vasan bala SAKAL
मनोरंजन

Alia Bhatt Jigra: आलिया भटचा नवीन सिनेमा, करण जोहरने केली घोषणा, 'जिगरा' तून जिंकणार प्रेक्षकांची मनं

करण जोहरने आलिया भटच्या नवीन सिनेमाची घोषणा केलीय

Devendra Jadhav

आलिया भट सध्या करिअरच्या शिखरावर आहे. गंगूबाई काठियावाडी, ब्रम्हास्त्र, रॉकी और रानी की प्रेम कहानी अशा अनेक सिनेमांंमधून आलिया भटने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. आलियाचे सर्वच सिनेमे बॉक्स ऑफीसवर सुपरहिट होत आहेत.

अशातच आलियाच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय. करण जोहरने सोशल मिडीयावर सिनेमाची घोषणा केलीय. जिगरा असं या सिनेमाचं नाव आहे.

(alia bhatt new movie jigra announcement by karan johar directed by vasan bala)

करण जोहरने आलिया भट्ट आणि वासन बाला यांच्या चित्रपटाची आज घोषणा केलीय. करणने इन्स्टाग्रामवर खुलासा केला की, आलियाच्या वासन बालासोबतच्या पहिल्या चित्रपटाचे नाव जिगरा आहे आणि त्याचा फर्स्ट लुक देखील लॉन्च केला आहे.

सुरुवातीला स्क्रीनवर एक कोट दिसतो. या कोटमध्ये, "धैर्याचा विरोधाभास असा आहे की ते टिकवून ठेवण्यासाठी एखाद्याने जीवनाबद्दल थोडेसे निष्काळजी असणे आवश्यक आहे." व्हिडिओ नंतर आलिया तिच्या खांद्यावर बॅग दाखवत आहे. ती एकटीच रस्त्यावर उभी असलेली दिसते.

अशाप्रकारे आलियाच्या नवीन सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. या व्हिडिओमध्ये असेही समोर आले आहे की, आलिया केवळ या चित्रपटात काम करत नाही तर करण जोहरसोबत ती या चित्रपटाची सहनिर्मिती करत आहे.

व्हिडिओ शेअर करताना, KJo ने लिहिले, “वसन बाला द्वारे दिग्दर्शित या अपवादात्मक कथेवर पुन्हा एकदा…my #Jigra, आलिया भटचे पुनरागमन. अतूट प्रेम आणि अतुलनीय धैर्याची कहाणी! जिगरा - 27 सप्टेंबर 2024 रोजी सिनेमागृहात."

आता आलियासोबत या सिनेमात अजुन कोण असणार हे पाहायचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT