Alia Bhatt Latest News Alia Bhatt Latest News
मनोरंजन

Brahmastra : ‘काय झालं शिवा; शिवा...’ आलिया भट्ट डायलॉगमुळे झाली ट्रोल

आलिया भट्टच्या डायलॉग्सबद्दल सोशल मीडियावर मीम्स शेअर केले जात आहेत

सकाळ डिजिटल टीम

Alia Bhatt Latest News अयान मुखर्जीचा चित्रपट ब्रह्मास्त्र (Brahmastra) या वर्षातील सर्वांत मोठा चित्रपट ठरला आहे. बऱ्याच दिवसांनंतर प्रेक्षकांमध्ये बॉलिवूड चित्रपटाबद्दल खूप क्रेझ आणि प्रेम आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. बहिष्कार किंवा नकारात्मक पुनरावलोकनाचा ब्रह्मास्त्र चित्रपटावर परिणाम झाला नाही.

रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. चित्रपटाने ५ दिवसांत १५० कोटींचा टप्पा पार केला आहे. ब्रह्मास्त्रचे बॉक्स ऑफिस कलेक्शन चांगले आहे. परंतु, अनेकांना चित्रपटातील काही गोष्टी आवडल्या नाहीत. चित्रपट बघितल्यानंतर अनेकांचा असा विश्वास आहे की चित्रपटातील आलिया भट्टचे (Alia Bhatt) संवाद फक्त शिवाभोवती फिरतात. या चित्रपटात रणबीरने शिवाची भूमिका साकारली आहे.

आलिया भट्टच्या डायलॉग्सबद्दल सोशल मीडियावर अनेक मजेदार मीम्स शेअर केले जात आहेत. आलियाला ट्रोल करीत एका युजरने लिहिले, ब्रह्मास्त्रमध्ये आलियाने हाच डायलॉग सर्वाधिक बोलला आहे.

काय झालं शिवा

शिवा

काय झालं शिवा

शिवा

काय झालं शिवा

शिवा

काय होत आहे शिवा

काही युजर्स आलियाला तिच्या डायलॉग्समुळे ट्रोल (troll) करीत आहेत. परंतु, चाहत्यांनी हा चित्रपट हिट केला आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला आहे. रणबीर आणि आलियाशिवाय अमिताभ बच्चन, शाहरुख खान, मौनी रॉय आणि नागार्जुन यांचे चाहते त्यांची भूमिका पाहून प्रभावित झाले आहेत.

चाहते आलिया आणि रणबीरच्या चित्रपटाला इतकं प्रेम देत आहेत की तिरस्कार करणारे खूप मागे राहिले. त्यामुळे बहिष्काराच्या ट्रेंडनंतरही हा चित्रपट इतिहास रचत आहे. आलियाला ट्रोल करण्याबद्दल बोललो तर काही लोक म्हणतील, लोकांचे काम आहे काही ना काही बोलत राहणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT