Alia Bhatt shares photo of Ranbir Kapoor and Ayan Mukherjee photo 
मनोरंजन

आलियाने केलाय 'बेस्ट बॉईज'चा फोटो शेअर; कोण आहेत हे दोघं?

वृत्तसंस्था

सध्या बीटाऊनचे सगळेच कलाकार न्यू ईयर सेलिब्रशेनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. आलिया भटने काल (ता. 1) न्यू ईयर सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला होता. आज (ता. 2) तिने पुन्हा एक फोटो शेअर केलाय, या फोटोत ती तिच्या दोन्ही 'बेस्ट फ्रेंड'सोबत दिसत आहे. हा फोटो व्हायरल होतोय... कोण आहेत तिचे हे दोन बेस्ट फ्रेंड्स?

आलियाने आज एक फोटो शेअर केलाय. या फोटोत आलियासोबत रणबीर कपूर आणि आयान मुखर्जी दिसत आहेत. आयान सेल्फी काढतोय, तर मागून आलिया आणि रणबीर सेल्फीसाठी पोझ देताना दिसतायत. या फोटोला आलियाने 'बेस्ट बॉईज, अँण्ड गुड गर्ल' असे कॅप्शन दिले आहे. 

आपल्या सगळ्यांना रणबीर-आलिया-आयान या ट्रायोबद्दल आणि त्यांच्या मैत्रीबद्दल कल्पना आहेच. कुठेही जाताना ते एकत्रच जातात. कोणतेही फंक्शन असो किंवा ट्रीप ते तिघेही कायम एकत्रच असतात. आलिया-रणबीर जरी कपल असले तरी ते आयानला कधीच एकटं पडू देत नाहीत. आता हाच ट्रायो 'ब्रह्मास्त्र' या त्यांच्या आगामी चित्रपटात एकत्र दिसेल.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT