Amruta Fadnavis new song 
मनोरंजन

Amruta Fadnavis : व्हेलेंटाइन डे निमित्त अमृता फडणवीसांचा नवीन डान्स!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.

सकाळ डिजिटल टीम

Amruta Fadnavis new song: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अलीकडेच त्यांनी इंस्टाग्रामवर एकापेक्षा एक फोटो शेअर केले होते, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दरम्यान अमृता फडणवीस सध्या त्यांच्या नवीन डान्स व्हिडिओमुळे चर्चेत आहेत.

अमृता फडणवीस यांचा नवीन डान्स व्हिडिओ 'मूड बनलेया' इंटरनेटवर ट्रेंड करत आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांचा डान्स चांगलाच व्हायरल होत. आज व्हेलेंटाइन डे निमित्त अमृता फडणवीस यांनी नवीन गाणे शेअर केले आहे. 

नेटकरी त्यांच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. अमृता फडणवीस गाण्यासोबतच मॉडेलिंग आणि बँकिंग क्षेत्रात काम करतात. त्यांची फॅशन आणि स्टाइलमुळे त्या सतत चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांचे चाहतेही लाखोंच्या संख्येने आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय

FACT CHECK : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी विराट कोहलीने पाच कोटी घेतले? मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राने एकच खळबळ

निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया आघाडी'चा मोर्चा; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा आकाशवाणी परिसरात ठिय्या, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Vastu Tips: राजकारण आणि सरकारी नोकरीत यश मिळवून देतील घरातील 'या' २ दिशा; पण 'ही' एक चूक कधीही करू नका!

ती गोष्ट घडली अन् अजय देवगनने धरला तब्बल २० वर्षाचा अबोला; कोण आहे तो व्यक्ती आणि असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT