Amruta Fadnavis singer New Punjabi Song Trailer Out esakal
मनोरंजन

Amruta Fadnavis New Song : 'आज मैंने मूड बना लिया है...' अमृताजींचं पंजाबी गाणं लावेल वेड

गाण्याचा ट्रेलर व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. त्यांनी वेगवेगळ्या कमेंटस करुन अमृताजींवर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Amruta Fadnavis singer New Punjabi Song Trailer Out : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच त्यांच्या वेगवेगळया पोस्टमुळे चर्चेत असतात. त्यांचे गाणे हा चाहत्यांच्या कौतूकाचा आणि उत्सुकतेचा विषय असतो. आता त्यांनी एक पंजाबी गाणं गायलं असून त्याचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गेल्या काही दिवसांपसून अमृता फडणवीस यांच्या त्या गाण्याची चर्चा रंगली होती. त्या पहिल्यांदाच एका पंजाबी गाण्याच्या निमित्तानं चाहत्यांच्या भेटीला आल्या आहेत. गाण्याचा ट्रेलर व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. त्यांनी वेगवेगळ्या कमेंटस करुन अमृताजींवर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

Also Read - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

अमृता फडणवीस यांच्या एका ट्वीटमुळे चाहत्यांमध्ये उत्साह आहे. काही पंजाबी ओळींसह अमृता फडणवीसांनी केलेलं हे ट्वीट चाहत्यांची उत्सुकता वाढवत आहे. यापूर्वी त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली होती. हे गाणं पंजाबीत आहे. यासोबतच त्यांनी आपला वेस्टर्न ड्रेसमधला एक फोटोही शेअर केला होता.

"आज मैंने मूड बना लिया ए ए ए ,तेरे नाल ही नचना वे... असे या गाण्याचे बोल असून ते लोकप्रिय होताना दिसते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''माझा चष्मा एवढा आवडतो तर...'', धनंजय मुंडेंचं मनोज जरांगेंना डबल मिनिंगमध्ये उत्तर

PMC News : पुणे महापालिकेतील टीडीआर प्रक्रिया आता ९० दिवसांत पूर्ण; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

Chhagan Bhujbal accuses Manoj Jarange : ''मनोज जरांगेंमुळेच ओबसी अन् मराठा समाजात अंतर पडलं'' ; छगन भुजबळांचा जाहीर आरोप!

Pune Crime : आंदेकर टोळीवर आणखी एक गुन्हा; सदनिकांची विक्री करून फसवणूक

Thane Crime: दिवाळीआधीच भाजप नेत्यावर कारवाईचा फटाका फुटला! बेकायदेशीर फटाके ठेवले अन्...; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT