amruta fadnavis special new year 2024 wishes sings a viral song marathi news  
मनोरंजन

Amruta Fadnavis : "जस्ट लूकिंग लाईक...", अमृता फडणवीसांच्या चाहत्यांना नववर्षाच्या 'वॉव' शुभेच्छा! पाहा व्हिडिओ

नव्या वर्षाला आज सुरुवात झाली आहे, जगभरात सर्वत्र मोठ्या उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत केले जात आहे.

रोहित कणसे

नव्या वर्षाला आज सुरुवात झाली आहे, जगभरात सर्वत्र मोठ्या उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत केले जात आहे. जगभरातील अनेक दिग्गज नेते आणि कलाकर यांच्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. अनेक सेलिब्रीटी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. प्रसिद्ध गायीका अमृता फडणवीस यांनी देखील त्यांच्या चाहत्यांना हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता फडणवीस या बँकर असण्यासोबतच गायिका देखील आहेत. त्यांच्या गाण्यांची सतत चर्चा सुरू असते. यादरम्यान आता अमृता फडणवीस यांनी एक प्रसिद्ध व्हायरल डायलॉग म्हणत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या या व्हिडीओमध्ये त्यांची लेक दिविजादेखील दिसत आहे. अमृता फडणवीस या इंटरनेटवर व्हायरल झालेला डायलॉग "सो ब्युटीफुल सो इलिगंट'' म्हणत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अमृता फडणवीस यांनी गायलेलं नवीन गाण देखील रिलीज झालं होतं. नवरात्री, गणेशोत्सवच्या निमित्तानं त्यांनी गायलेल्या गाण्यांना श्रोत्यांनी उस्फुर्त दाद दिली होती. त्यानंतर त्यांच्या तुम्हे आईने की जरुरत नही या गाण्यानं देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं होतं. सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांना इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT