Rashmika Mandanna first Look Out from Animal:  Esakal
मनोरंजन

Rashmika Mandanna: आधी 'अ‍ॅनिमल'चा बाप अन् आता... रश्मिका रणबीरची कोण? भुमिका आली समोर ! फोटो व्हायरल

Vaishali Patil

Rashmika Mandanna first Look Out from Animal: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टिझर आणि रणबीर कपूरचे पोस्टर काही दिवसांपुर्वी रिलिज झाले. आता त्यातच अनिल कपूरचे पोस्टर देखील रिलीज करण्यात आले होते.

अनिल कपूर यांनी अ‍ॅनिमलचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले ज्यात त्यांनी कॅप्शन लिहिले आहे, 'अ‍ॅनिमल का बाप... बलबीर सिंह!'

आता रणबीर कपूरच्या चित्रपटात रश्मिकाचा लूक कसा असणार आहे. याचा खुलासा झाला आहे. रश्मिकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यात तिने तिचा अ‍ॅनिमलमधील लूक शेयर केला आहे.

रश्मिका या चित्रपटात गीतांजलीची भूमिका साकारणार आहे. तिचे फर्स्ट लुक पोस्टर समोर आले आहे. यात रश्मिकाने हलका मेकअप,लाल पांढरी साडी घातली आहे. ही पोस्ट शेअर करताना रश्मिकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'तुमची गीतांजली.

आता रश्मिकाचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी तिचे कौतुक करत आहेत. तर तिचे चाहते तिच्या चित्रपटासाठी खुपच उत्सूक आहेत.

अ‍ॅनिमल चित्रपटात रणबीर आणि रश्मिकाची लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. अ‍ॅनिमलच्या शूटिंगसाठी ते मनालीला गेले होते. असं बोलण्यात येत आहे.

रणबीर आणि रश्मिकाचा हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात रणबीर आणि रश्मिका व्यतिरिक्त अनिल कपूर आणि बॉबी देओल देखील दिसणार आहेत.

हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर अ‍ॅनिमलचा टीझर 28 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. रश्मिका अ‍ॅनिमल व्यतिरिक्त पुष्पा 2 मध्येही दिसणार आहे. च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT