ankita lokhande emotional in the memory of sushant singh rajput at bigg boss 17 house  SAKAL
मनोरंजन

Ankita Lokhande on Sushant: "मला खुप त्रास झाला पण...", सुशांतशी ब्रेकअप झाल्यावर अशी होती अंकीताची अवस्था

अंकीता लोखंडेने सुशांत सिंग राजपुतशी ब्रेकअप झाल्यावर तिची अवस्था काय झाली हे तिने सांगितले आहे

Devendra Jadhav

Ankita Lokhande on Sushant Singh Rajput: अंकीता लोखंडे बिग बॉस 17 मध्ये सहभागी आहे. अंकीता तिचा पती विकी जैन सोबत बिग बॉसमध्ये सहभागी आहे.

विकीच्या आधी अंकीता सुशांत सिंग राजपुतला डेट करत होती हे आपल्या सर्वांना माहितच आहे. अशातच अंकीताने बिग बॉसच्या घरात सुशांत सिंग राजपुतची आठवण काढुन भावुक झालीय.

(ankita lokhande emotional in the memory of sushant singh rajput at bigg boss 17 house)

सुशांतशी ब्रेकअपनंतर अशी झाली होती अंकीताची अवस्था

अंकिताचा बिग बॉस 17 मधला एक लाईव्ह व्हिडीओ समोर आलाय. ज्यात ती नावेद सोबत बोलत असते. अंकीता म्हणते, "ब्रेकअपनंतर माझ्यासाठी पुढे जाणे खूप कठीण झाले. कारण आमचं नातं खुप दीर्घकाळ टिकलं होतं. ब्रेकअपनंतर त्या वेदनांवर मात करायला मला जवळपास अडीच वर्षे लागली. कारण मी दुसऱ्या कुणाला डेट करण्याचा विचारही करू शकत नव्हतो. हे खूप वेदनादायक आणि धक्कादायक होते. पण मी प्रेमावर विश्वास ठेवण्याचे कधीही सोडले नाही. या सर्व गोष्टीतुन बाहेर पडताच विकी माझ्या आयुष्यात आला.

अंकीताला खात्री होती की सुशांत तिच्या आयुष्यात परत येईल पण...

पुढे नावेदशी बोलताना अंकिता लोखंडे म्हणाली, "विकी हा नेहमीच माझा मित्र होता पण मी त्याच्याकडे कधीच त्या दृष्टीकोनातून पाहिले नाही. मी विकीशी बोलायचे आणि तिला सांगायचे की माझा एक्स बॉसफ्रेंड परत येईल. मी त्याची वाट पाहीन. हे कसे घडले मला माहित नाही, पण विकी माझ्या आयुष्यात आला आणि त्याने थेट मला लग्नासाठी प्रपोज केले. विकी आल्यानंतर माझे आयुष्य बदलले. असा खुलासा अंकीताने केलाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT