Anushka Sen Anushka Sen
मनोरंजन

अनुष्का सेन हिने शेअर केले बाथरूमचे फोटो; वय फक्त १९ वर्ष

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का सेन हिने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : टीव्ही अभिनेत्री (tv star) आणि इंटरनेट सेन्सेशन बनलेली अनुष्का सेन (Anushka Sen) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने आपल्या धाडसी अभिनयाने सर्वांचेच होश उडवले आहे. अनुष्का अनेकदा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करीत असते. आता ती पुन्हा एकदा नव्या पोस्टमुळे चर्चेत (share Hot photo) आली आहे. या फोटोंमध्ये तिने पांढरा हाय थाई स्लिट गाऊन घातलेला आहे, ज्यावर ब्लू डॉट प्रिंट आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का सेन हिने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. आज प्रत्येक घरात तिने एक खास ओळख निर्माण केली आहे. टीव्ही अभिनेत्री असण्यासोबतच अनुष्का इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. तिच्या स्टायलिश स्टाइलने चाहते खूपच प्रभावित झाले आहेत. अनुष्काने बाथरूममध्ये फोटोशूट केले आहे.

या फोटोंमध्ये अनुष्का बाथरूममध्ये दिसत आहे. येथे ती बाथटबवर बसलेली आहे. तिने लाईट मेकअपसह लाल लिपस्टिक लावली आहे. यासोबत तिने केस मोकळे सोडले आहेत. या फोटोंमध्ये अनुष्का इतकी हॉट दिसत आहे की ती फक्त १० वर्षांची आहे यावर विश्वास बसत नाही.

फोटोंशिवाय अनुष्काने स्वतःचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. यामध्ये ती सोफ्यावर बसलेला दिसत आहे. अनुष्का टेलर स्विफ्टच्या ‘वाईडेस्ट ड्रीम्स’ या गाण्यावर ओठ हालवताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभावांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT