Anushka Birthday esakal
मनोरंजन

Anushka Birthday : बायकोचे असे फोटो कुणी शेयर करतं का?

विराटनं अनुष्काच्या जन्मदिनाच्या निमित्तानं जो फोटो शेयर केला आहे त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anushka Sharma Birthday Virat Kohli Husband share bikini photo : भारताचा प्रसिद्ध फलंदाज विराट कोहली हा नेहमीच त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतो. विराट हा जसा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो तसाच तो त्याच्या हटक्या स्वभावासाठी देखील चर्चेत असतो. आज विराटच्या पत्नीचा बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस आहे.

विराटनं अनुष्काच्या जन्मदिनाच्या निमित्तानं जो फोटो शेयर केला आहे त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. तो फोटो शेयर करणे विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांना काही आवडलेलं नाही. जन्मदिनाच्या निमित्तानं कुणी असा फोटो शेयर करते का असा प्रश्नही काही नेटकऱ्यांनी विराटला विचारलं होतं. तर अनेकांनी अनुष्काला अशाच रुपात पाहायचे राहून गेले होते. अशी मिश्किल टिप्पणी केली आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अनुष्का आणि विराट हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या वामिका नावाच्या मुलीवरुन ते कित्येकदा ट्रोलही झाले आहेत. वामिकाचे फोटो पापाराझ्झींनी काढल्याचा राग मनात धरुन अनुष्का आणि विराटनं आगपाखड केली आहे. आम्हाला आमचे स्वातंत्र्य आहे की नाही, आम्ही जर आमच्या मुलींचे फोटो न विचारता काढू नका म्हटलं तरी फोटोग्राफर्स का ऐकत नाही असेही प्रश्न अनुष्कानं विचारले आहेत.

अनुष्काच्या जन्मदिनी लाखो चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. तिला शुभेच्छा दिल्या आहेत. आता अनुष्का बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माती देखील झाली आहे. याशिवाय इंटरनॅशनल लेव्हलच्या वेगवेगळ्या ब्रँडची ती अॅम्बेसिडर असल्याचे दिसून आले आहे. विराटनं अनुष्काचा जो फोटो शेयर केला आहे, त्यावरुन अनुष्कालाही देखील काहींनी ट्रोल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Cricketer Retirement: चक्क २५ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती! युवा वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक निर्णय

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

Marathi News Live Updates : लोकसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

Hardik Panyda Trade: २५ कोटीसह कर्णधारपदही मिळणार! हार्दिक पांड्यासाठी नवी फ्रँचायझी मैदानात; Mumbai Indians ला दिलीय अशी ऑफर, जी नाकारता येणार नाही...

SCROLL FOR NEXT