Anushka Sharma esakal
मनोरंजन

Anushka Sharma: 'ब्रा' विषयी अनुष्काचं 'विराट' विधान, आता रोजच....!

अनुष्का ही तिच्या परखड आणि सडेतोड भूमिकेसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anushka Sharma bollywood actress comment on undergarments: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माची दुसरी ओळख म्हणजे भारतीय क्रिकेट संघातील सर्वात प्रभावी खेळाडू विराट कोहलीची ती पत्नी आहे. हे दोन्ही सेलिब्रेटी केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये आपल्या स्टाईल आणि हटक्या अंदाजासाठी ओळखले जातात. आता अनुष्का एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे.

अनुष्का ही तिच्या परखड आणि सडेतोड भूमिकेसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. आपलं स्टारडम वेगळं आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं याविषयी ती पापाराझ्झींना सांगत असते. अशावेळी ती पुन्हा एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. दोन दिवसांपूर्वी अनुष्काचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात तिनं आपली परवानगी न घेता एका बड्या स्पोर्टस ब्रँडनं तिचा आणि विराटचा फोटो वापरल्याचे म्हटले होते.

Also Read- असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

चाहत्यांनी देखील त्यावेळी अनुष्काला सपोर्ट केले होते. मात्र आता अनुष्काचा जो व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये ती प्युमा या ब्रँडशी कनेक्ट असल्याचे दिसून आले आहे. त्या कंपनीचे प्रपोझल कन्सिडर करण्यासाठी तिनं एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये तिनं ब्रा विषयी विधान केलं आहे. ते ऐकून चाहते अवाक झाले आहेत. सुरुवातीला ती म्हणते ज्यावेळी तुम्ही आमचा फोटो घेता त्यावेळी परवानगी घ्यायला हवी. त्याशिवाय कोणत्याही प्रकारे प्रमोशन करु नये.

चाहत्यांना तो व्हिडिओ पाहताना नक्की काय चालले आहे कळेना, अनुष्का ही कुणाचे प्रमोशन करत आहे का की ती खरच चिडली आहे असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्या व्हिडिओमध्ये अनुष्का म्हणते की, आता दिवसभर मला स्पोर्टस ब्रा परिधान करावी लागेल का, ये म्हणजे तसेच आहे जसे की विराटला एकाच प्रकारचा जॉब करायला लावणे. आता तुम्ही म्हणणार प्रत्येक ठिकाणी लोगो दिसायला हवा. ब्रँडवाले त्यांच्या प्रॉडक्टविषयी काहीही करायला लावतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT