Arjun Kapoor Esakal
मनोरंजन

Arjun Kapoor: 'मलायका नाही तर राधिकानेच काम चालवा..' हे काय बोलुन गेला अर्जुन

Vaishali Patil

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर त्यांच्या अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या अर्जुन त्याच्या आगामी 'कुत्ते' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अर्जुन मलायका अरोराच्या नावाने इतका लाजला की त्याच वेळी, अर्जुनचे म्हणणे ऐकल्यानंतर, लोक त्याची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत.

मलायका आणि अर्जुन बऱ्याच एकमेकांना डेट करत आहेत. ते त्यांच प्रेम जाहीरपणे व्यक्त करतात. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल खूप बोलतांना दिसतात. अर्जुन कपूर त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात पोहोचला होता. दरम्यान, अर्जुनला पाहताच चाहत्यांनी मलायका अरोराच्या नावं घेत त्याला चिडवायला सुरूवात केली.

अर्जुन रिपोर्टरला म्हणतो, 'तू चॅटिंग संपव आणि मग बोलू.' मात्र, यानंतर चाहते मलायकाच्या नावाचा ओरडू लागतात. यावर अर्जुन लाजतो आणि म्हणतो, 'मलायका सध्या इथं नाही, त्यामुळं आता राधिकासोबतच काम चालवावं लागेलं त्याची सहकलाकार राधिका सोबत काम करतो मला खात्री आहे की मलायकाने राधिका बरोबर धन टे नानच्या डान्स स्टेपला परवानगी दिली असती.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अर्जुनचा 'कुत्ते' हा चित्रपट 13 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे, मलायका सध्या तिच्या 'मुव्हिंग इन विथ मलायका' शोमुळे चर्चेत आहे. शोमध्ये मलायका खूपच मस्त स्टाईलमध्ये दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT