Sapna Chaudhari  esakal
मनोरंजन

Sapna Chaudhary : गायिका सपना चौधरीविरुद्ध अटक वाॅरंट जारी

प्रसिद्ध गायिका तथा बिग बाॅस फेम सपना चौधरीच्या अडचणी वाढल्या

सकाळ डिजिटल टीम

Singer Sapna Chaudhary : प्रसिद्ध हरियाणवी गायिका तथा बिग बाॅस फेम सपना चौधरीविरुद्ध अटक वाॅरंट जारी केले आहे. एकेकाळची बिग बाॅस स्पर्धक सपना २०१८ मधील कार्यक्रमात सहभागी होऊ शकली नव्हती. कारण तिला आयोजकांनी आगाऊ रक्कम दिली होती. आयोजकांनी या प्रकरणी गायिकेला न्यायालयात ओढले. लवकरच लखनौच्या एसीजेएम न्यायालयात तिला हजर केले जाणार आहे. (Entertainment News)

ही घटना १८ ऑक्टोबर २०१८ मध्ये घडली. या प्रकरणातील आणखी तपशीलाची प्रतिक्षा आहे. सपना चौधरीवर (Sapna Chaudhary) फसणवूक आणि विश्वासघाताच आरोप अगोदरही झालेला आहे.

फेब्रुवारी २०२१ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने सपना चौधरी विरुद्ध फसवणूक आणि विश्वासघात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT