bhagyashree 
मनोरंजन

कंगनाच्या सिनेमातून २३ वर्षांनंतर सलमान खानची 'ही' अभिनेत्री करणार कमबॅक

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेत्री कंगना रनौतने 'थलायवी' सिनेमाचं काम करण्यास सुरुवात केली आहे. जयललिता यांच्यावर बनत असलेल्या या सिनेमाची सगळीकडेच चर्चा आहे. कंगनाचा लूक आधीच ट्रेंड झाला आहे. आता सेटवरचे अनेक फोटो देखील व्हायरल होत आहेत. आता कंगनाच्या या सिनेमाचा एक महत्वाचा भाग अभिनेत्री भाग्यश्री असणार आहे जी २३ वर्षांनंतर हिंदी सिनेमांमध्ये कमबॅक करणार आहे. भाग्यश्रीने सोशल मिडियावर 'थलायवी'च्या सेटवरील तिचे फोटो शेअर केले आहेत.या फोटोंमध्ये ती पारंपारिक लूकमध्ये दिसून येतेय. तिने क्रीम रंगाची साडी नेसली आहे. हे फोटो शेअर करत भाग्यश्रीने म्हटलंय, मी पन्हा एकदा काम करताना खुश आहे. सोशल मिडियावर भाग्यश्रीचे हे फोटो व्हायरल होत आहेत. 

bhagyashree to work with kangana thalaivi share experience  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT