Bharti-Haarsh Limbachiyaa esakal
मनोरंजन

Bharti-Haarsh Limbachiyaa: भारतीचा 'गोलू' झाला 'बाळ गोपाळ!'

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये आपल्या प्रभावी सादरीकरणामुळे भारती सिंग ही नेहमीच चर्चेत राहिली आहे.

युगंधर ताजणे

Tv Entertainment News: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये आपल्या प्रभावी सादरीकरणामुळे भारती सिंग ही नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिनं वेगवेगळ्या (Social media Viral video) कॉमेडी शो मधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या भारती ही तिचा मुलगा गोलू उर्फ लक्ष्यमुळे चर्चेत आली आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं भारतीनं गोलूचा एक खास लुक (Haarsh Limbachiyaa) नेटकऱ्यांसाठी शेयर केला आहे. त्या व्हिडिओला आतापर्यत दोन लाखांहून अधिक लाईक्स आले आहे. यावरुन तिची आणि गोलूची लोकप्रियता (Bharti Singh) दिसून येईल. भारती आणि तिचा हर्ष हे टीव्ही मनोरंजन विश्वातील चर्चेतील सेलिब्रेटी आहे. भारतीच्या गोलूचे चाहत्यांनी तोंडभरून कौतूक केले आहे. त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

भारती आणि हर्षनं गोलूला बाळ गोपाळ केलं आहे. त्याची वेशभूषा ही कमालीची लक्षवेधी आहे. भारतीनं शेयर केलेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यापूर्वी देखील भारतीनं गोलुचे वेगवेगळे फोटो शेयर करुन चाहत्यांची पसंती मिळवली आहे. गोलु हा तीन महिन्यांचा आहे. भारतीनं जेव्हा त्याचा पहिला फोटो शेयर केला होता त्याला देखील नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळाली होती. आता या फोटोवर नेटकऱ्यांनी गोलूचं कौतूक केलं आहे. काहींनी त्याला नंदकुमार, नंदकिशोल, लाडानं लाडू असं म्हणूनही संबोधले आहे.

तो व्हिडिओ शेयर करताना भारतीनं लिहिलं आहे की, प्रत्येक गोष्टीसाठी मी तुम्हा सगळ्यांची आभारी आहे., त्यानंतर त्या पोस्टला मिळालेला प्रतिसाद मोठा आहे. प्रसिद्ध गायिका नीती मोहननं देखील त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. लड्डूचा मुलगा आहे हा, किती गोड अन् सुंदर दिसतो आहे तो असं तिनं म्हटलं आहे. आमचा छोटा बाळ गोपाळ अशी आणखी एक प्रतिक्रिया दुसऱ्या युझर्सनं दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: भारताने नागपूरचं मैदान मारलं! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या T20I सामन्यात दणदणीत विजय, ग्लेन फिलिप्सची फिफ्टी व्यर्थ

IND vs NZ: अभिषेक शर्माने का पूर्ण केली उपकर्णधार अक्षर पटेलची ओव्हर? पहिल्या T20I असं काय घडलं, जाणून घ्या

Bus-Tanker accident : राष्ट्रीय महामार्गावर बस अन् टँकरचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, २० जखमी

IND vs NZ, 1st T20I: १४ षटकार अन् २१ चौकार... भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध उभारली विक्रमी धावसंख्या! जाणून घ्या कोणते विक्रम रचले

Baramati Elections : बारामतीत उमेदवार यादी जाहीर; जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय गणिते बदलली

SCROLL FOR NEXT