Bigg Boss 16 farah khan Esakl
मनोरंजन

Bigg Boss 16: "शिव भाऊ आहेस तु माझा...", हसवणारी फराह बिग बॉसच्या घरात झाली भावुक

Vaishali Patil

टिव्हीवरिल सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस 16’ हा शोमध्ये सध्या भांडण राडे हाणामारी हे सगंळच आपण पाहिलं. अर्चना आणि एम सी स्टॅनचा वाद असो किंवा शालिन आणि टिनाचं खोटं प्रेम प्रकरण हा शो सर्वांच मनोरंजन करत आहे.

सध्या या घरात इमोशनल वातावरण तयार झालं आहे. या आठवड्यात घरात फॅमिली विक रंगणार आहे. घरातील सदस्याचे पालक घरात प्रवेश करतील आणि त्याच्यासोबत राहणार आहेत.

यामुळं घरात एंट्री झाली ती साजिद खानची बहिण प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि निर्माती फराह खानची. ती तिच्या दिलखुलास स्वभावामुळं ओळखली जाते मात्र भावाला पाहिल्यानंतर ती खुरचं भावुक झाली. ती स्वत:ही रडली आणि पुर्ण मंडळीला पण रडवलं.. साजिद खानला पाहिल्यानंतर फराह खानचे अश्रूं अनावर झाले.

निर्मात्यांनी या शोचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत फराह दिसते. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. प्रोमोच्या सुरवातीला घरातील सदस्य फ्रिज झालेले दिसत. फराह घरात येते आणि सादिला मिठी मारते.

त्याला पहाताच ती रडायला सुरुवात करते आणि यात फराह साजिदला म्हणाली की, ‘मम्मीला तुचा खूप अभिमान वाटेल!’ त्यानंतर फराह शिव ठाकरेकडे जाते. त्याला मिठी मारते आणि म्हणते, ‘भाऊ आहेस तू माझा’ त्यानंतर ती अब्दू रोजिकला भेटते आणि नंतर एमसी स्टॅनला भेटल्यानंतर ती म्हणाली की, 'मी इथे एक भाऊ सोडून गेली होती आणि आता तीन भाऊ घेऊन जाणार आहे. साजिद, तू लकी आहेस, तुला ही मंडली मिळाली आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: अंजनगावात तणाव! लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन, आमदार अभिजित पाटील गावात दाखल

See-Wood Farming : ‘सी-वीड’ शेतीतून महिलांची झेप; समुद्रातून उभा राहतोय रोजगार

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी २०२७ चा वर्ल्ड कप खेळायला हवा का? युवराज सिंगचं परखड मत; म्हणाला, मला आदर मिळाला नाही, तो...

"फिजिकल रिलेशनशिपमध्ये इंटरेस्ट आहे का?" कंगनाने रणबीर कपूरला थेट विचारलं होतं... काय आहे किस्सा?

PSL 2026: पाकिस्तान सुपर लीग मध्ये नवा वाद; डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्या भांडणाचा Video Viral

SCROLL FOR NEXT