Raj Kundra  esakal
मनोरंजन

राज कुंद्रा टीव्ही विश्वात करणार पर्दापण, 'या' मालिकेत करणार काम?

राज कुंद्रा टीव्ही विश्वात करणार पर्दापण

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss 16 News Shilpa Shetty Husban Raj Kundra : सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बाॅसचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कार्यक्रमाला घेऊन चर्चेला उधाण आले आहे. यात कोणते कलाकार सहभागी होणार? त्यांची नावे समोर येत आहेत. मात्र आता या यादीत नवीन नाव जोडले गेले आहे, त्याविषयी ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो.

राज कुंद्रा बिग बाॅसमध्ये?

नव्या वृत्तानुसार सलमान खानचा (Salman Khan) रिअॅलिटी शो बिग बाॅसमध्ये बाॅलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राही (Raj Kundra) दिसू शकतो. कुंद्राला बिग बाॅस १६ साठी (Bigg Boss) निर्मात्यांकडून बोलवले गेल्याचे वृत्त आहे.

कार्यक्रमाचे निर्माते आणि राज कुंद्रा दरम्यान बिग बाॅसवरुन चर्चा सुरु आहे. तो सहभागी होण्याचा विचार करत आहे. त्याची सत्य बाजू आणि वास्तव देशासमोर यायला हवे, असे त्याला वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शमिताही..

राज कुंद्रापूर्वी बिग बाॅसच्या मागील सीझनमध्ये शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीही सहभागी होती. शमिता प्रथम बिग बाॅस ओटीटीचा भाग बनली होती. त्यानंतर ती बिग बाॅस १५ मध्ये दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

SCROLL FOR NEXT