Bigg Boss 16 Shiv Thakre esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: 169 गर्लफ्रेंड असलेला शिव ठाकरे बिग बॉसच्या घरात पडला प्रेमात?

व्हिडिओ होतोय सोशल मिडिआवर व्हायरल...

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस मराठी 2 चा विजेता आणि सर्वांचा आवडता शिव ठाकरे हा बिग बॉसच्या घरात दमदार एन्ट्रीं केली. त्याचा खेळ सर्वांनाच आवडत आहे. त्याला या शोमध्ये कॅप्टनसीपण मिळाली आहे.बिग बॉसच्या घरातही तो सगळ्यांची मनं जिंकत आहे. बिग बॉस हिंदीमध्ये जाताना शिवनं त्याला 169 गर्लफ्रेंड होत्या असा खुलासा केला होता. त्यामुळे त्याच्या लव लाइव्हमुळे चर्चेत आला होता.

बिग बॉस सुरु झाल्यावर जास्त आकर्षण हे घरात कुणा कुणाच्या जोड्या जमतात यावर असतं. बिग बॉस 16 मध्येही अशाच जोड्या जमल्या आहेत. मग शालीन भनोट आणि टीना दत्ता असो किंवा गौतम वीज आणि सौंदर्य शर्मा यांच्यातील जवळीक वाढतांना दिसत आहे. त्यातच आता शिवचे नावही एका अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे घरातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिव ठाकरे कुणासोबत तरी डान्स करतांना दिसत आहे.

त्यामुळे आता अजुन एका कपलची केमेस्ट्री जमतेय असं चित्र दिसत आहे. शिव सुम्बुल खान हिच्यासोबत डान्स करतांना दिसतोय. त्यामुळे आता या दोघांमध्ये काय तरी शिजत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या व्हिडिओमध्ये हि दोघं डान्स शिकत आहे.

मागील काही दिवसात सुम्बुल आणि शालीन भनोटच्या बाबतीत बरिच चर्चा रंगली होती. त्यानतंर तिच्या वडिलांनी शोमध्ये येत तिची समजूत काढली होती.ती आता शिवच्या मागे लागल्याचं दिसतंय. त्यामुळे या जोडीमध्ये फक्त मैत्रीच आहे की त्यापलिकडे काही आहे? हे बिग बॉसच्या आगामी भागात समजेलचं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT