Bigg Boss 17 Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: फायनल राहिली बाजूला, त्यापूर्वीच समोर आले विजेत्याचे नाव! कोण आहे टॉप ३ स्पर्धक

या सिझनची ट्रॉफी कोण घेऊन जाणार याबाबत मोठी हिंट बिग बॉसने चाहत्यांना दिली आहे.

Vaishali Patil

Bigg Boss 17: सध्या बिग बॉस 17 चर्चेत आहे. या आठवड्यात घरात फॅमिली वीक सुरु आहे. तर आता शोचा फिनाले देखील जवळ आला आहे. आता जसा जसा फिनाले जवळ येत आहे चाहत्यांना विजेत्याचे नाव जाणुन घेण्याची उत्सुकता आहे. तर आता घरातून ओरा बाहेर गेला आणि अभिषेक परत आला आहे.

तर दुसरीकडे आता घरात 9 स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. ज्यात ईशा मालवीय, अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे, विकी जैन, आयशा खान, अरुण महाशेट्टी, समर्थ जुरेल, मन्नारा चोप्रा आणि मुनाव्वर फारुकी यांचा सामावेश आहे. तर आता या सिझनची ट्रॉफी कोण घेऊन जाणार याबाबत मोठी हिंट बिग बॉसने चाहत्यांना दिली आहे.

बिग बॉसने या आठवड्यात घरातला किंग कोण आहे याची घोषणा केली आहे. ज्यात अंकिता-अभिषेक किंवा विकी नव्हे तर दुसऱ्याच स्पर्धकाने हा किताब जिंकत विजेते पदाची दावेदारी सिद्ध केली आहे. तो स्पर्धक म्हणजे मुनव्वर फारुकी. मुनव्वर फारुकी आता पुन्हा एकदा बीबी किंग ऑफ द वीक बनला आहे. मुनव्वर बिग बॉस 17 चा विजेता होऊ शकतो अशी चर्चा आहे.

बिग बॉस 17 मध्ये या आठवड्यात सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. ज्यात विकी जैन, अभिषेक कुमार, आयशा खान, मनारा चोप्रा, मुनाव्वर फारुकी, अरुण मशेट्टी आणि समर्थ जुरेल यांच्या नावांचा समावेश आहे. तर आता अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार आणि मुनव्वर फारूकी हे ट्रॉफीचे प्रबळ दावेदार असल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहनधारकांसाठी गूडन्यूज! PUC टेस्ट ३ वर्षातून एकदाच, सरकारचा प्रस्ताव

Gokul Election Politics : देवाभाऊंना बोला... मुश्रीफांना घ्या... गोकुळ बिनविरोध करा; राजेश पाटील यांचा शिवाजी पाटील यांना सल्ला, महाराजस्व कार्यक्रमात जुगलबंदी

Latest Live Updates Marathi : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, विद्यार्थी आंदोलनातील हिंसाचाराची SIT चौकशी

'एक अधिकारी, एक कार', सरकारी ताफ्यावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; गैरवापर आणि खर्च कमी होणार

Mill Workers House: मुंबईसह ठाणे, मिरा-भाईंदरमध्येही घरे, गिरणी कामगारांसाठी म्हाडाचं मोठं पाऊल; जागेचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT