Bigg Boss Marathi 4 misunderstanding between apurva nemlekar and samruddhi jadhav sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: तू तिच्या मिठीत पडली होतीस.. समृद्धी-अपूर्वामध्ये मोठा गैरसमज

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील दोन मैत्रिणींमध्ये मोठी फूट..

नीलेश अडसूळ

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांचा एक जवळचा माणूस असतोच. जो आपल्या भावना समजतो, ज्याच्यासोबत आपण आपले सुख-दुःख शेअर करतो. अपूर्वा आणि समृद्धीचं नातं देखील असंच आहे. दोघी खुप चांगल्या मैत्रिणी आहेत. पण कुठेतरी आता दोघींमध्ये मतभेद होत असल्याचे दिसून येत आहे. अपूर्वाच्या वागण्याने समृद्धी दुखावली आहे. नक्की काय झालं आणि तिला असं वाटतं आहे याविषयी ती अपूर्वाशी चर्चा करताना दिसणार आहे.

(Bigg Boss Marathi 4 misunderstanding between apurva nemlekar and samruddhi jadhav)

समृद्धीचे म्हणणे आहे, मला तुझी गरज वाटते आहे, जेव्हा तू मैत्रीण म्हणून बघतेस ना की ही ठीक नाहीये एक टक्के पण तुला... त्यावर अपूर्वाचे म्हणणे आहे, तुझ्यासोबत यशश्री ऑलरेडी होती... समृद्धीचे म्हणणे आहे, 'नॉमिनेशनच जेव्हा झालं मी तुला बोलून नाही दाखवले, माझ्या मनात सुरु होतं.. सोड ते सोड ते... तुला गरज नाहीये कोणाची, तू आहेस खंबीर...'

अपूर्वा समृद्धी म्हणाली, तुझी गल्लत होते आहे. आणि ती का होते आहे? हा राग अक्षयसाठी आहे जो तू माझ्यावर काढते आहे. समृद्धी म्हणाली, मला फक्त इतकंच विचारायचे आहे तुला हे खरंच पटतं असेल ना तर मी माघार घेते आणि बोलते.. 'अपू.. आय एम सॉरी'.. मी विचार चुकीचा केला असेल. त्यावर अपूर्वा म्हणाली, 'तू यशश्रीच्या मिठीत पडली होतीस जे मी बघितलं. समृद्धी म्हणाली, 'मी जशी रडत होते ना... मला हे सांगायची पण इच्छा नाहिये कारण.. आतापर्यंत एकदाही समजवलं नाही गेलं तुझ्याकडून its ok. तू सोडून जगभराला कळलं की मी रडत होते, मी किती उपसेट होते.... पण तुला नाही कळलं...' आता हा गैरसमज किती वाढणार ते आजच्या भागात कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT