Bigg Boss 16 Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: भारती-हर्षचा बिगबॉसच्या घरात दंगा! सलमानला बनवलं मुलाचा बेबी सीटर..

बिग बॉस 16 च्या शुक्रवारचा वार खुप मजेशीर झाला. कारण या एपिसोडमध्ये सलमान खान भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया आले होते.

Vaishali Patil

बिग बॉस 16 च्या शुक्रवारचा वार खुप मजेशीर झाला. कारण या एपिसोडमध्ये सलमान खान भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया आले होते. यावेळी भारतीसोबत तिचा मुलगा गोलासोबत दिसली. सलमान खानने गोलासोबत मिळून खुप मज्जा केली

भारती सिंह देखील पती हर्षसोबत बिग बॉसच्या घरात आली. जिथे त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यासोबत मजामस्ती केली. बिग बॉस 16 मध्ये हर्ष आणि भारती वीकेंड का वार ला लोहड़ी साजरी करण्यासाठी आले होते. हर्षने सांगितलं की, त्याच्या मुलाची पहिली लोहड़ी आहे आणि या निमित्ताने ते या शोमध्ये आले आहे. दोघांनी मिळून शोच्या लोकांसोबत खूप मस्करी केली. भारती आणि हर्षनेही सगळ्या घरातील मैत्रिणींसोबत खेळ केला.

हा गेमही खुप मजेदार होता. जिथं गुलाबी आणि पिवळे असे दोन संघ राहिले. यादरम्यान साजिद-सुंबूल-शिव, टीना-प्रियांका-शालीन बास्केटमध्ये स्विंगवर चेंडू टाकताना दिसले. या गेममध्ये शिवाची टीम पिंक जिंकली. त्याचबरोबर स्पर्धकांना काही खाण्याचे पदार्थही ओळखण्यास सांगितले.

खुप मजामस्ती केल्यानंतर भारती-हर्ष यांनी सदस्यांना काही प्रश्न विचारले. शिवला विचारण्यात आले की, घरातील तीन स्पर्धक कोण आहेत ज्यांच घरात अस्तित्वात नाहीत. शिवने या गेममध्ये सौंदर्या, शालीन आणि टीना यांची निवड केली. यावरून तिघांमध्ये वादही झाली. त्याचवेळी प्रियांकाला विचारलं की या घरात कोणती तीन गाढवं आहेत. या उत्तरात प्रियांकाने सौंदर्या, टीना आणि शालीनच नावं घेतलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

SCROLL FOR NEXT