Bipasha Basu Latest News Bipasha Basu Latest News
मनोरंजन

Baby Shower : बिपाशा बसूच्या बेबी बंपनंतर बेबी शॉवरचे आमंत्रणही वेगळे

बिपाशा बसू गर्भवती असल्यापासून फोटोशूटमुळे चर्चेत आली

सकाळ डिजिटल टीम

Bipasha Basu Latest News बिपाशा बसूने (Bipasha Basu) सोशल मीडियावर गर्भवती असल्याची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. बिपाशा बसूने बेबी बंप दाखवतानाचे पतीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. गरोदरपणाचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता बेबी शॉवरची वेळ आली आहे. बिपाशा बसूच्या बेबी शॉवरचे (Baby Shower) आमंत्रणही काही वेगळेच आहे.

बिपाशा बसू (Bipasha Basu) गर्भवती असल्यापासून अनेक फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. स्त्रीच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा क्षण बिपाशा जवळच्या मित्र आणि कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी सज्ज आहे. आज तिचा बेबी शॉवर (Baby Shower) आहे. एवढ्या मोठ्या अभिनेत्रीचा बेबी शॉवर म्हटला तर काहीतरी खास घडायला हवे. यामुळेच आमंत्रणाची टॅगलाइन आणि थीम लक्ष वेधून घेणारी आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाहुण्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. जेणेकरून बाळाला आणि आईला कोणताही धोका होणार नाही. याची खात्री करण्याचे आमंत्रणपत्रिकेत नमूद केले आहे. बेबी शॉवरमध्ये बिपाशा आणि करण ग्रोव्हरच्या जवळचे फक्त २० लोक उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT