Bipasha Basu Daughter Name esakal
मनोरंजन

Bipasha Basu : काय आहे बिपाशाच्या लेकीचं नाव? अभिनेत्रीनं केलं नामकरण

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशानं तिच्या लाडक्या लेकीचं देवीचं नामकरण केलं आहे.

युगंधर ताजणे

Bipasha Basu Karan Singh Grover Daughter Devi pet name : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशानं तिच्या लाडक्या लेकीचं देवीचं नामकरण केलं आहे. तिनं सोशल मीडियावर खास व्हिडिओ शेयर करुन त्याविषयी सांगितलं आहे. त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा, चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. बिपाशा आणि करण ग्रोव्हरची लेक देवी ही येत्या नोव्हेंबरमध्ये एका वर्षाची होणार आहे. यापूर्वी दोन्ही सेलिब्रेटींनी तिच्यासोबत अनेक फोटो शेयर केले आहेत. Bipasha Basu Karan Singh Grover Daughter Devi pet name

देवीचा तो व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडला....

बिपाशानं जो व्हिडिओ शेयर केला आहे त्यामध्ये देवीते काही फोटो आहेत. ज्याला बिपाशाच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. तिनं देवीचे कौतूक केले आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. त्या व्हिडिओमध्ये ब्लॅक टॉप, गॉगल लावलेली बिपाशा दिसते आहे. देवी त्यांच्यासोबत आहे. बिपाशानं त्या व्हिडिओमधून बिपाशानं देवीचे टोपण नाव सांगितले आहे.

बिपाशानं लाडक्या लेकीचं केलं नामकरण

बिपाशानं आता सोशल मीडियावर तो खास व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात त्यानं लिहिलं आहे की, देवीचं टोपण नाव मिष्टी असं आहे. तिचं नाव मूमू आईनं ठेवलं आहे. जे तिला पूर्णपणे लागू होतं. देवीला तिचं टोपणनाव मिळाल्यानं बिपाशादेखील मोठा आनंद झाला आहे. त्यानंतर चाहत्यांनी देखील तिचं कौतूक केलं आहे. त्या नावावरुन तिला भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत. बिपाशाच्या त्या पोस्टवर प्रसिद्ध अभिनेत्री मलायकानं देखील कमेंटस केल्या आहेत.

करणनं लिहिली होती खास पोस्ट....

यापूर्वी करण सिंह ग्रोव्हरनं बिपाशासाठी एक खास पोस्ट लिहिली होती. यावेळी त्यानं बिपाशासोबत कारमधील एक फोटो देखील शेयर केला होता. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्सही भलत्याच भन्नाट होत्या. करणनं ब्ल्यु रंगाचा शर्ट परिधान केला होता. तर बिपाशानं रेड आणि व्हाईट कलरचा ड्रेस परिधान करुन आपल्या हटक्या स्टाईलनं चाहत्यांना भुरळ घातली होती. या दोन्ही सेलिब्रेटींचा तो फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A : गौतम गंभीर आता काय करणार? इंग्लंड दौऱ्यावर ज्यांना नव्हती दिली संधी, त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार खेळी...

Latest Marathi News Updates : ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

खरंच जया यांच्यासोबत बिनसल्यामुळे ऐश्वर्या राय वेगळी राहात होती? लोकप्रिय दिग्दर्शक म्हणाले- ती आईच्या घरी जायची पण...

Smriti Mandhana चे ऑस्ट्रेलियाविरुद्ध घोंगावलं वादळ! शतक ठोकत केला मोठा पराक्रम; हरमनप्रीत-मिताली राहिल्यात खूप मागे

Nashik News : 'सेवा पंधरवडा' सुरू: नाशिक विभागात 'पाणंद रस्ते' आणि 'सर्वांसाठी घरे' उपक्रमाला गती!

SCROLL FOR NEXT