Amitabh Bachchan, Elon Musk, Amitabh Bachchan news, elon musk removed blue tick amitabh bachchan  SAKAL
मनोरंजन

Amitabh Bachchan on Elon Musk: मला ब्लु टिक दे रे भावा.. अमिताभ बच्चन यांनी जोडले हात

एलन मस्कने सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींचं ट्विटर अकाउंटवरून ब्लु टिक हिसकावून घेतलीय

Devendra Jadhav

Amitabh Bachchan on Elon Musk News: ट्विटरचा मालक असलेल्या एलन मस्कने आजवर ट्विटरवर नवनवीन प्रयोग केले. कधी चिमणीचा लोगो बदलून कुत्रा आणला. आजवर एलन मस्कचे नवनवीन प्रयोग पाहून सर्वांना घाम फुटलाय. आता एलन मस्कने एक अशी गोष्ट केलीय ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एलन मस्कने सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींचं ट्विटर अकाउंटवरून ब्लु टिक हिसकावून घेतलीय. यात अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे.

(bollywood actor amitabha bachchan paid money for twitter blue tick and request to resume service to elon musk)

आता अमिताभ बच्चन यांनी त्यांचं ब्लु टिक परत मिळवण्यासाठी एलन मस्क समोर हात जोडले आहेत. अमिताभ यांनी ट्विटरवर पोस्ट लिहून सांगितलं आहे की.. ए ट्विटर भाऊ! तुम्ही ऐकत आहात का? आता आम्ही पैसेही भरले आहेत... तर ते ब्लु टिक आहे ते परत द्या कि आम्हाला, जेणेकरून लोकांना कळेल की आम्हीच आहोत - अमिताभ बच्चन.. हात जोडून आम्ही विनंती करत आहोत. आता काय तुझ्या पाय पडू का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

Latest Marathi News Updates : पंजाबच्या पुरग्रस्तांना वणीकरांचा मदतीचा हात

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

SCROLL FOR NEXT