Bollywood actress Ananya Pandey news, Bollywood latest Marathi News, Entertainment news in Marathi esakal
मनोरंजन

Ananya Pandey Affair: ब्रेक अपनंतर अनन्या कुणाला करतेय डेट?

अनन्या पांडे ही अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे

Ananya Pandey Affair: अनन्या पांडे ही अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. अनन्या आणि ईशान खट्टरच्या ब्रेक अपच्या बातम्या सोशल (Social media viral news) मीडियावरुन व्हायरल झाल्या होत्या. आता अनन्या बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा आहे. अनन्या, दीपिका, सिद्धांत चतुर्वेदी हे तिघे डुबेमध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटाला (entertainment news) प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नेटकऱ्यांनी दीपिकाच्या गहराईयाला ट्रोल केले होते. अनन्याचे मोठे प्रोजेक्ट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (Entertainment news in Marathi)

अनन्या ही सोशल मीडियावर ट्रेडिंग असणारी सेलिब्रेटी आहे.तिला सोशल (bollywood news) मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. इंस्टावरील तिच्या फोटोंना मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. आता अनन्या डेटिंगमुळे चाहत्यांच्या चर्चेत आली आहे. ती कुणाला डेट करतेय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. बॉलीवूडमध्ये अशी चर्चा आहे की, ती आदित्य रॉय कपूरला डेट करते आहे. काहींना ऐकून धक्का बसेल पण तिच्या या डेटिंगनं अनेकांना कोड्यात टाकले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनन्यानं आपलं रिलेशन सोशल मीडियापासून लपवून ठेवलं आहे. इ टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही सेलिब्रेटींमध्ये चांगली मैत्री आहे. आणि आता ते कपल झाले आहेत.(Bollywood latest Marathi News)

अनन्या यापूर्वी शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरला डेट करत होती. तीन वर्षांपासून त्यांचे डेटिंग सुरु होते. मात्र 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या खाली पिली नंतर त्यांच्यात वाद सुरु झाला. आणि त्यांनी आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. अनन्या आणि ईशान यांनी त्यांच्या ब्रेक अपची भणकही कुणाला लागू दिली नव्हती.

अनन्या आणि आदित्य रॉय कपूर यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्या फोटोंना नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटस देण्यास सुरुवात केली आहे. जर ते एकमेकांना डेट करत असतील तर अनन्यानं अजुनपर्यत ही बातमी सोशल मीडियावर का सांगितली नाही असा प्रश्न तिला तिच्या चाहत्यांनी विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT