Bollywood Actress Deepika Padukone 
मनोरंजन

कॉकटेलच्या दिग्दर्शकानं दीपिकाचा बळजबरीनं घेतला किस, त्यानंतर...

अभिनेत्री दीपिका पादुकोणला (bollywood actress deepika padukone) ओम शांती ओमनं (om shanti om) ब्रेक दिला.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - अभिनेत्री दीपिका पादुकोणला (bollywood actress deepika padukone) ओम शांती ओमनं (om shanti om) ब्रेक दिला. आणि बॉलीवूडचा एक प्रसिद्ध अभिनेत्री (Bollywood actress deepika) मिळाली. तेव्हापासून दीपिकाच्या नावाचा बोलबाला सुरु झाला. त्यानंतर तिला संजय लीला भन्साळीचे (bollywood director sanjay leela bhansali) काही चित्रपट मिळाले. त्यानं ती आणखी लोकप्रियतेच्या शिखरावर गेली. यावेळी होमी अदजानियाच्या तीन चित्रपटांमध्ये दीपिकानं काम केलं होतं. मात्र त्यावेळी असं काही घडलं की दीपिकाला मोठा धक्का बसला होता. कॉकटेलच्या दिग्दर्शकानं दीपिकाला बळजबरीनं किस केलं होत. अभिनेत्रीला तर हा मोठा धक्का होता.

बॉलीवूडमध्ये (Bollywood) सध्याच्या घडीला सोशल मीडियावर (social media news) सर्वाधिक फॉलोअर्स असणारी सेलिब्रेटी म्हणजे दीपिका पादुकोण आहे. ती नेहमीच आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशनमुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. एवढेच नाहीतर दिग्दर्शकांची पसंतीही तिला मिळाली आहे. कॉकटेलचे दिग्दर्शक होमी अदजानियाचा त्यावेळी तोल सुटल्याचे दिसून आले होते. त्यांच्या फायडिंग फॅनी या चित्रपटामध्ये दीपिका काम करत होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दीपिकाला बळजबरीनं किस केलं होतं. ही बातमी जेव्हा लीक झाली होती तेव्हा होमी आणि दीपिका काही काळ चर्चेतही आले होते. हे प्रकरण तेव्हा बराच काळ चर्चेत होतं.

दीपिकानं दिग्दर्शक होमी अदजानियासोबत तीन चित्रपट केले आहेत. त्यामध्ये कॉकटेलला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे. दीपिका ही नेहमीच कॉकटेलला आपल्या आयुष्याचं टर्निंग पॉइंट मानत आली आहे. एका मुलाखतीमध्ये तिनं सांगितलं होतं की, या चित्रपटांनंतर मला चित्रपटांविषयी बरीचशी माहिती झाली. त्यांच्याबद्दलची समजही आली. होमीसोबत तिनं फायडिंग फॅनीमध्ये देखील तिनं काम केलं होतं. मात्र या चित्रपटाला चाहत्यांची फारशी पसंती काही मिळाली नाही. त्या चित्रपटाच्या एका पार्टीवरुन मोठा वाद समोर आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT