Bollywood actress kareena kapoor share photo from ki and ka movie set with arjun kapoorsaid tim was conceived after film.jpg 
मनोरंजन

ऐका तैमुरच्या जन्माची कहाणी; करिनाने सांगितला किस्सा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॉलिवूडची बेबो करिना कपूर खानने नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा मुलगा तैमुर, पती सैफ आणि नुकत्याच जन्मलेल्या तिच्या दुसऱ्या बाळाचे फोटो करिना सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच एक स्पेशल पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 

अर्जुन आणि अभिनेत्री करिना कपूर खानच्या ‘की एँड का’या चित्रपटाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने करिनाने या चित्रपटाच्या शूटिंग वेळेसचा एक खास फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अर्जुन, करिना आणि प्रसिध्द मेक अप आर्टिस्ट पॉमि हॅन्स दिसत आहेत. हा फोटो शेअर करत करिनाने कॅप्शन दिले आहे की, 'हा एक असा सिनेमा जो मी खूप एन्ज़ॉय केला. हा सिनेमा थोडा बोल्ड होता. या चित्रपटानंतर मी तैमूरला कंसीव केलं, या चित्रपटाचा सिक्वल बनणं गरजेचं आहे कारण मी पुन्हा अर्जुन आणि बाल्कीसोबत काम करू इच्छिते. अर्जुन काळजी करू नको, मी परत बोलत राहिन चप्पल लोओ'. करिनाच्या या फोटोला अर्जुनने रिप्लाय दिला, 'चप्पलचा ठिग आहे.'

2016 मध्ये आलेल्या या चित्रपटाचे कथानक हे कमवती महिला आणि घरात काम करणारा पुरूष या दोघांवर आधारित आहे. करिनाने वर्किंग वुमेनचे काम केले असून अर्जुन घर सांभळताना या चित्रपटात दिसला होता.  या चित्रपटात अर्जुनला करिनाने मंगळसूत्र घातलतानाचा एक सिन आहे. या सिनची आठवण म्हणून या मंगळसूत्रा बरोबरचा फोटो अर्जुनने शेअर केला आहे. अर्जुनच्या या फोटोला पाहून नेटकऱ्यांच्या भूवया उंचावल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT