Sapna Choudhary  esakal
मनोरंजन

Diwali Celebration : पंतप्रधानानंतर सपना चौधरीनेही साजरी केली Indian Army सोबत दिवाळी...

सर्वत्र सपनाच्या कृतीचं होतयं कौतुक

सकाळ डिजिटल टीम

डान्सिंग क्वीन सपना चौधरी ही कोणत्यानं कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. सपना स्वतः जितकी सुंदर आहे तितकीच तिचं मनही सुंदर हे सपनाच्या कृतीतून अनेकदा सिद्ध झालं आहे. सर्वजण आपल्या परिवारासोबत दिवाळी साजरा करत असतांना तिने भारतीय लष्कराच्या जवानांमध्ये जाऊन दीपावली साजरी केली आणि पुन्हा तिच्या कृतीतुन तिने सर्वांचे मन जिंकली आहे.

सपना चौधरीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. हे पाहिल्यानंतर सर्वजण सपनाचे कौतुक करत थकत नाही आहे. सपना चौधरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले आहे, 'भारतीय सैन्यासोबत दिवाळी.'  या व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये 'ए वतन ए वतन...' हे गाण वाजत आहे. सपना एका बर्फाल भागात पोहोचून भारतीय लष्कराच्या जवानांना आश्चर्यचकित करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. त्यानंतर ती सैनिकांशी संवाद साधते आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानाही दिसतेय. भारतीय लष्करातील सैन्याला सपना चौधरीचं सरप्राइज आवडल्याचं दिसतं. ते सपना चौधरीचे जोरदार स्वागत केले.

 सर्वांनी सपना चौधरीसोबत सेल्फी काढली आणि फोटोही क्लिक केलेत. सपना चौधरीने या व्हिडिओसोबत एक छानसं कॅप्शन लिहिलं दिलं. त्यांनी लिहिले आहे की, 'कोणताही दगड नाही, लोखंड किंवा लोहा नाही, सर्वांचे सामाईक रूप भारताचे सैनिक आहे.' यासह त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तिच्या या कृतीमुळे सर्वच तिचं कौतुक करत आहे. एकाने कमेंट करत लिहिलं की, 'सैनिकांना भेटून तुम्ही 2022 ची ही दिवाळी अतिशय शानदार आणि संस्मरणीय बनवली आहे, माझी सपना. जय हिंद! जय हरियाणा!' तर एका यूजरने लिहिलंय, 'सलाम इंडियन आर्मी.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT