Urfi Javed esakal
मनोरंजन

Urfi Javed: अंग प्रदर्शन करणं उर्फीला भोवलं; प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचलं!

'आय हाय ये मजबूरी' हे गाण्याने वाढवल्या अडचणी

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेद नेहमीच तिच्या विचित्र फॅशन सेन्समूळे चर्चेत असते. ती कधी कोणत्या फॅशनच्या कपड्यात दिसेल हे सांगता येत नाही. यावेळी तर तिने कहरच केला. तिने टॉप न घालता फक्त घागरा परिधान करुन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.तिच्या या फोटोनेही बराच वाद झाला. तिने संस्कृतीचा अपमान केल्याचे म्हणत तिच्या जोरदार टिकाही झाली. मात्र यामुळे नव्हे तर तिच्या काही दिवसांपुर्वी आलेल्या व्हिडिओमुळे तिच्या अडचणी वाढलेल्या दिसत आहे.

तिचं नुकतच 'आय हाय ये मजबूरी' हे गाणं प्रदर्शित झालं. तिच हे गाणे ११ ऑक्टोबरला रिलीज झाले होतं. हे गाणे यूट्यूबवर अपलोड होताच ते ट्रेंडिंग लिस्टमध्ये टॉपला होत. तिच हे गाणं बऱ्यापैकी हिटही झालं. मात्र तिच्याविरुद्ध दिल्लीत बोल्ड कपडे परिधान केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत तक्रारदाराने नुकतेच प्रदर्शित झालेल्या 'आय हाय ये मजबूरी' या गाण्याचा संदर्भ दिला आहे.या म्युझिक व्हिडिओमध्ये उर्फी अतिशय बोल्ड अवतारात दिसली होती. लाल साडी आणि ऑफ शोल्डर ब्लाउजमध्ये तिनं हॉटनेसचा तडका दिलायं.

तिच्या या गाण्याला आता पर्यंन्त 8.5 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. 1लाख 27 हजार लाइक्‍स आले आहेत. तिच्या या व्हिडिओची बरीच प्रशंसादेखील झाली होती. उर्फिच्‍या विरोध 23 ऑक्‍टोबरला हाय कोर्टात तक्रार नोंदवण्‍यात आल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. उर्फीने याबद्दल काही प्रतिक्रिया दिलेली नाही. ती दिवाळी साजरी करतांना दिसतं आहे. तिने पापाराझींना मिठाई देखील वाटली. आता उर्फी या समस्येतून कसा मार्ग काढते हे दिसेलचं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार मार्च-एप्रिलचा हप्ता? महत्त्वाची अपडेट समोर...

Communist Politics Crisis : बंगाल, त्रिपुरापाठोपाठ आता केरळही हातातून निसटलं? भारतीय राजकारणातून डाव्यांचा 'द एन्ड'? 50 वर्षांत CPI (M) च्या घसरणीची धक्कादायक कहाणी

Assembly election results 2026 Live Update : तमिळनाडूत सत्तेचा मोठा भूकंप? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यासह ३१ मंत्री पिछाडीवर धक्कादायक चित्र समोर

Baramati election result : बारामतीत सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी; अजित पवारांचा २०१९ चा रेकॉर्ड मोडला

Thalapathy Vijay Victory : 40 वर्षांचा अनुभव अन् अचूक टायमिंग! कोण आहेत ज्योतिषी राधन पंडित? ज्यांनी 'थलपती'च्या विजयाचं केलं होतं भाकीत?

SCROLL FOR NEXT