Aliya-Ranbir’s daughter Esakal
मनोरंजन

Aliya-Ranbir’s daughter: 'राहा'बाबत आलिया अन् रणबीरचा मोठा निर्णय!

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचं प्रसिद्ध जोडपं आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या घरी ६ नोव्हेंबरला गोंडस मुलीचं स्वागत केले आहे आणि गेल्या आठवड्यात आजी नितुने मुलीचे नाव "राहा कपूर" ठेवलं आहे. नावाबरोबरचं बाळाची पुसट झलकही दाखवली. आलिया आणि रणवीर यांनी त्याच्या मुलीबाबत एक मोठी घोषणा केली आहे.

हि दोघं लवकरच मुलगी राहा हिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करणार आहेत. ते "No बेबी पॉलिसी फोटो" फॉलो करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मध्यंतरी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी नो बेबी फोटो पॉलिसी‌ फॉलो केली होती. त्यांनी मुलगी वामिकाला कॅमेऱ्यांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला पण एका मॅच दरम्यान अनुष्का शर्माच्या मुलीचा फोटो व्हायरल झाला होता प्रचंड चर्चा झाली.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

मात्र आलिया आणि रणवीर आपल्या मुलीचे फोटो घेण्याची परवानगी देणार आहेत. करिना कपूरने आपल्या दोन्ही मुल तैमूर आणि जेहचे फोटो घेण्याची परवानगी पापाराझींना दिली होती. आलिया आणि रणबीर लवकरच त्यांची मुलगी राहा कपूरचे फोटो घेण्याची पापाराझींना परवानगी देतील.

त्यातच नुकतीच आई झालेली बिपाशा बासू हिने देखील आपल्या मुलीचे नाव "देवी" ठेवले आणि पहिली झलक दाखवली, सातासमुद्रापार असलेली प्रियंका चोप्राने देखील मुलगी मालती बरोबरचे फोटो ती तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत असते. प्रिती झिंटा देखील आपल्या जुळ्या बाळांचे जय आणि जीया चे फोटो शेअर करतांना दिसते. आता त्यातच आलियाच्या मुलीचाही फोटो चाहत्यांना लवकरच पहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT