Besharam Rang Esakal
मनोरंजन

Besharam Rang: भगव्या बिकीनीचा वाद आता थेट किंमतीवर; ट्रोल करणाऱ्यांना मिळाला नवा मुद्दा...

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकतचं या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे रिलीज झालं आणि त्यानंतर दीपिकाच्या बिकिनीच्या रंगावरून चांगलचा राडा झाला. बरेच वाद विवाद होत आहे जे थांबण्याचं नाव घेत नाही आहे. या गाण्यानंतर आता चित्रपटाच्या रिलीजलाही विरोध होत आहे, मात्र या गाण्यात शाहरुखच्या लूकवर सगळ्यात जास्त खर्च करण्यात आला आहे.

एवढेच नाही तर या गाण्यात दीपिकाने घातलेल्या बिकिनीची किंमत ऐकूनही लोकांना आश्चर्यचा धक्का बसणार आहे. हे ऐकून तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की दीपिकाच्या बिकिनीची किंमत किती आहे? ज्यामूळं संपूर्ण देशात वादाचं वादळ तयार झालं आहे. दीपिकाच्या बिकिनीची कितपत किंमत आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो.

दीपिका पदुकोणच्या बिकिनीच्या रंगाचा विरोध सर्वांनाच माहीत आहे. दीपिकाच्या निऑन कलरच्या बिकिनीचीही खूप चर्चा होत आहे. काही रिपोर्ट्समध्ये तिच्या या बिकिनीची किंमत सुमारे 19,773 हजार रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दीपिकाच्या गोल्डन कलरच्या मेटॅलिक स्विमसूटची किंमत 11,850 आहे. या स्विमसूटमध्ये दीपिका खूपच हॉट दिसत आहे.

शाहरुखबद्दल बोलायचं तर या सीनमध्ये त्याने ब्लॅक कलरचा फ्लोरल शर्ट घातला आहे, ज्याची किंमत 8 हजार 194 रुपये आहे. एवढेच नाही तर किंग खानने गाण्याच्या एका सीनमध्ये घातलेल्या स्नीकर शूजची किंमत 1 लाख 10 हजार 677 रुपये आहे. शाहरुखने आयबॉनच्या टायटॅनियम फ्रेम मॉडेलचा घातलेले सनग्लासेस हे तब्बल 41 हजार 210 रुपयांचे आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटाच्या गाण्यातच शाहरुख खानला तयार करण्यासाठी लाखोंचा खर्च करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पैठणमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT