Boycott Pathaan Shah Rukh Khan Deepika Padukone Esakal
मनोरंजन

Boycott Pathaan: "दिपिकाची बिकीनी भगव्या रंगाचीच का?" 'बेशरम रंग' गाण्यावरुन ट्विटरवर राडा...

"अरे शाहरुख दिपिका तुम्हाला काही शरम" , नेटकऱ्यांनी काढली लाज...

सकाळ डिजिटल टीम

किंग खान शाहरुख खान आणि त्याचा 'पठाण' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. त्यातच तो उमराह आणि नंतर वैष्णोदेवीला गेला . त्यानंतर काल 'पठाण' मधील 'बेशरम रंग' या नवीन आणि पहिल्या गाण्याची सर्वत्र चर्चेत आहे. एकीकडे त्या गाण्याची भरभरून स्तुती होत आहे. शाहरुखच्या लूकची चर्चा होत आहे तर दुसरूकडे त्यांच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणीही सुरू झाली आहे

#BoycottPathan हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. यामध्ये लोक गाण्याबद्दल वाइट साइट कमेंट करत आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणची बेशरम रंग ही गाण्याला ट्रोल केलं जात आहे. इतकंच नाही तर त्या गाण्यात शूट करण्यात आलेले सीन आणि दिपिकाच्या कपड्याबद्दलही नेटकरी अश्लील कमेंट करत आहेत. त्याचबरोबर शाहरुख खानचे जुने व्हिडिओ काढून त्याच्यावर टीका करत आहे आणि त्याच्या मंदिरात जाण्यावरुन प्रश्न उपस्थित करत आहे.

हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

चित्रपटाच्या पठाण'या नावाने शाहरुखची टीका

एका यूजरने शाहरुख खानचा जुना व्हिडिओ शेअर करत लिहिले- 'मी पण पठाण आहे, जेव्हा पाकिस्तान जिंकतो तेव्हा मला वाटते की माझे वडील जिंकले आहेत, शाहरुख खान. ऐकलंय की त्याचा पठाण चित्रपट येतोय, तो यशस्वी करण्यासाठी तो माता राणीच्या दरबारात गेला आहे. पठाणांवर बहिष्कार टाका. तर

'बेशरम रंग'मध्ये नेटकऱ्यांना दिसला 'भगवा' रंग

काही यूजर्सनी दीपिका पदुकोणच्या बिकिनी लूक्सवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. वाइट कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिलयं - बेशरम रंग हा आता कौटुंबिक सिनेमा राहिलेला नाही. केवळ खान चे चमचा चाहतेचं पहिल्या आठवड्यात सिनेमा घराघरात जातीलं असं मानू या. पण दुसऱ्या आठवड्यात पठाणला कोण वाचवणार? इतकंच नाही तर काहींनी त्यात 'भगव्या' रंगावर बोलंले आहे. दिपिकाच्या बिकिनीचा रंग भगवा आहे . असे म्हटलं जातं आहे की, "बॉलिवूडने हा रंग पॉर्नसाठी वापरला आहे."

एका यूजरने बेशरम रंग या गाण्यावर टीका करताना लिहिले - ही तर अश्लीलतेची मर्यादा आहे , यापेक्षा पॉर्न फिल्मच शूट केली असती... कदाचित त्यांना कळले असेल की हा सिनेमा असाही चालणार नाही, त्यामुळे तरुणांना आकर्षित करण्यासाठी सर्वात आधी चित्रपटातील हे न्यूड गाणे प्रदर्शित झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख आणि श्रीकांत ठाकरे ही राम-लक्ष्मणाची जोडी, उद्धव ठाकरे; संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन

रोहित शर्माकडून ODI कर्णधारपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर Shubman Gill ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, '२०२७ वर्ल्ड कपमध्ये...'

Latest Marathi News Live Update: वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावणारा सराईत चोरटा गजाआड

SCROLL FOR NEXT