Gadar 2 First Look Esakal
मनोरंजन

Gadar 2 First Look: 'गदर 2' से फर्स्ट लुक रिलीज समोर..सनी पाजी आता हँडपंप नाही तर उचलणार

Vaishali Patil

बॉलिवूड सुपरस्टार सनी देओल आणि अमिषा पटेल या जोडीचा गदर हा चित्रपट गाजल्यानंतर आता अनेक दिवसांपासून चाहते 'गदर 2'च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे मात्र त्याची अंतिम तारीख अद्याप समोर आलेली नाही. 'गदर 2' हा याच नावाच्या 2001 मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. (Gadar 2 First Look)

दरम्यान मागील काही दिवसांपासून शुटिंगच्या सेटवरुन काही फोटो व्हायरल झाले होते. आता त्यातच निर्मात्यांनी 'गदर 2' मधून सनी देओलची पहिली झलक दाखवली आहे. सनी देओल 'गदर'मध्ये हँडपंप उपटतांना दिसत होता, तर यावेळी 'गदर 2'मध्ये तो बैलगाडीचे चाक हवेत फिरवताना दिसत आहे.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

झी स्टुडिओने अलीकडेच एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या आगामी 2023 चित्रपटांच्या नावांची झलक दिली आहे. यापैकी एक नाव गदर 2 देखील होते. 'गदर 2' ची झलक छोटी असली तरी त्यात सनी देओलचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सनी देओलला तारा सिंगच्या अवतारात पाहून चाहते आनंदाने वेडे झाले.

'गदर 2' च्या एका छोट्या झलकमध्ये सनी देओल हातात बैलगाडीचे चाक घेऊन तारा सिंग शत्रूंशी लढताना दिसतोय. हा फर्स्ट लुक समोर येताच चाहत्यांनी सोशल मीडियावर #Gadar2 ट्रेंड करायला सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT