Pathan Controversy Esakal
मनोरंजन

Pathan Controversy: आता तर कहरचं! अयोध्याच्या बाबांनी शाहरुखचं घातलं तेरावं...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता शाहरुख खानच्या 'पठाण' चा आता कूठं शांत होत आहे असं वाटतं असतांनाचं पुन्हा हा वाद चिखळला आहे. आता या वादात पुन्हा अयोध्येतील जगतगुरु परमहंस आचार्य यांनी पुन्हा एकदा शाहरुखवर निशाना साधला आहे.

पठाण चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोणने भगव्या रंगाची बिकीनी घातली होती. त्यानंतर त्यांनी शाहरुखला जिंवत जाळण्याचीही धमकी दिली होती. अयोध्येतील जगतगुरु परमहंस आचार्य यांनी यापूर्वी त्यांचा पुतळा जाळला होता आणि आता 13व्या दिवशी त्यांनी नामजप दरम्यान भांडे फोडून त्यांचा तेरावा विधी केला.

जगतगुरु परमहंस आचार्य यांनी आरोप केला की, 'शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' चित्रपटाशी जोडलेल्या बेशरम या गाण्याला भगव्या रंगाशी जोडलं आहे त्यावर आमचा खूप मोठा आक्षेप आहे. आम्ही नेहमी इतरांच्या भावनेचा आदर करतो. पण आमच्या सनातनींच्या श्रद्धेचा सतत अपमान होत आहे. आम्हाला ते सहन होणार नाही.'

पुढं ते म्हणाले, 'आम्ही 13 दिवसांपूर्वी शाहरुख खानचा पुतळा जाळला होता, आज 13 दिवस पूर्ण झाल्यामुळे आम्ही शाहरुख खानंचं तेरावं केलं आहे. हा तोच शाहरुख आहे जो अमेरिकेच्या विमानतळावर विवस्त्र झाला होता. कारण आजही तो अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या संशयितांच्या यादीत आहे.'

हेही वाचा- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

जगतगुरु परमहंस आचार्य पुढे म्हणाले, 'येथे काही लोक शाहरुखला किंग म्हणतात, किंग विंग काही नाही. हा जिहादी चित्रपट आहे. तो जिहादींचा म्होरक्या आहे, त्याच्यामुळे रोज लाखो मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत. काही सुटकेसमध्ये सापडत आहेत, काही जिवंत जाळल्या जात आहेत, काही 35 तुकडे, काही 100 तुकडे आहेत. या सर्वांचा तो प्रमुख आहे, त्याने देशभर जिहाद पसरवला आहे. म्हणूनच आज आम्ही त्याचं तेरावं केलं आहे, जिहाद संपला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pro Kabaddi 12: यू मुंबावर युपी योद्धाज पडले भारी! पराभवामुळे टॉप-४ ची संधीही हुकली

Mumbai News: तिसऱ्या मुंबईसाठी सिडकोसारखे धोरण! बाधितांना मोबदल्यात भूखंडही देणार

Video : अर्जुन करणार सायलीच्या आई - वडिलांची डीएनए टेस्ट ! "अरे इतका स्लो वकील कसा असू शकतो ?" प्रेक्षक भडकले

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये परतीच्या पावसाचा जोर; कापूस शेतकऱ्यांसाठी वाढली चिंता

तुमच्याकडे गांजा आहे...! पोलिसांच्या वेशात आलेल्या पाच जणांनी महिलेवर केला सामूहिक बलात्कार; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT