Prabhas Wedding Kriti Sanon Esakal
मनोरंजन

Prabhas Wedding: ठरलं तर मग! प्रभास या दिवशी करणार लग्न..पण अट एकच

सकाळ डिजिटल टीम

सुपरस्टार प्रभास ह्याची क्रेझ तर सर्वांनाच माहित आहे. त्याचे चित्रपट असो किंवा त्याची पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता असतेच. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या लव्ह लाईफमूळे चर्चेत आला होता. त्याचं आणि क्रिती सेनन याच्यां नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून त्याची चर्चा रंगली.

'आदिपुरुष' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रभास आणि क्रिती सेनॉनची केमिस्ट्री पाहून दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याचं चाहत्यांना वाटलं होतं. प्रभास आणि क्रिती एकमेकांवर प्रेम करत असल्याच्या बातमीही वाऱ्यासारखी पसरली होती.

प्रभासनेही क्रितीला प्रपोज केले असून दोघेही लवकरच लग्न करणार आहेत इथं पर्यंत गोष्ट पोहचली होती. त्यातच वरुण धवनने एका शोमध्ये प्रभास आणि क्रितीच्या नात्यावर बोलून या बातम्यांना आणखी हवा दिली. पण नंतर क्रिती सेननने या लांबलचक नोट लिहित या बातमीचे खंडन केले.

सलमान खाननंतर प्रभास लग्न करणार आहे

प्रभासला विचारण्यात आले की तो लग्न कधी करणार? या प्रश्नाच्या उत्तरातून सुटका करून घेण्यासाठी प्रभासने जे काही सांगितले ते पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. प्रभास म्हणाला की, सलमान खान जेव्हा लग्न करेल तेव्हा तोही लग्न करेल. आता आपण लग्न करणार नसल्याचे सलमानने अनेकवेळा सांगितले आहे. त्याचे लग्नाचे वय ओलांडले आहे. प्रभास नेहमीच सलमानसारखा बॅचलर राहणार की योग्य वेळ आल्यावर लग्ना करणार हे तर कळेलच.

प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो बहूचर्चीत चित्रपट 'आदिपुरुष' त्यांनतर तो 'सालार', 'स्पिरिट' आणि 'प्रोजेक्ट के' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangram Patil: सरकारविरोधी भूमिकेची किंमत? लंडनहून मुंबईत उतरताच डॉ. संग्राम पाटील यांना अटक; प्रकरण चर्चेत

Navy Recruitment 2026: भारतीय नौदलात भरतीची संधी!, बारावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

दुसरी खेलो इंडिया बीच स्‍पर्धा : महाराष्ट्राची रूपेरी सांगता; साताऱ्याच्या दिक्षा यादवला रौप्‍यपदक

Viral Video : झाडावर नग्न अवस्थेत चढला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ! टीका सोडून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Bangladesh News: मकर संक्रांती साजरी करू नका, नाहीतर परिणाम भोगा! बांगलादेशात हिंदूंना उघड धमकी, कुणी दिला इशारा?

SCROLL FOR NEXT