Varun Dhawan esakal
मनोरंजन

Varun Dhawan: आलियानंतर वरुण धवनच्या घरी कुणी तरी येणार गं?

सकाळ डिजिटल टीम

सध्या मनोरंजन विश्वात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी चाहत्यांना गूड न्यूज देत आहेत. आलिया-रणबीर, देबिना-गुरमीत आणि बिपाशा-करण यांच्या घरी परीचं स्वागत करण्यात आलं आहे. अशातच अजून एका बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी पाळणा हलणार असल्याची बातमी समोर आली आहे. तो आहे बॉलिवूडचा लाडका वरुण धवन.... खूद्द सलमान खाननेच याबाबत हिंट दिली आहे.

वरुण धवन आणि क्रिती सेनन त्याच्या आगामी 'भेडिया' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. ते या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेचते या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसमध्ये पोहोचला होता. वरुण आणि क्रितीने येथे सलमान खानसोबत धम्माल करतांना दिसताय. या शोमध्ये त्यांनी गेमही खेळला.

कलर्स या टीव्ही चॅनलने या शोची झलक दाखवण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सलमान खान क्रिती आणि वरुणला त्यांच्या चित्रपट आणि गाण्यांशी संबंधित गेम खेळवतो. दोघांच्या डोळ्यावर पट्टी बांधुन  त्यांच्या चित्रपटाशी निगडित वस्तू तो ओळखायला लावतो. ओळखल्यानंतर दोघेही चित्रपट आणि गाण्यांची नावं सांगातात. खेळ संपल्यानंतर शेवटी, सलमान खान वरुण धवनला एक सॉफ्ट टॉय देतो. ते घेतल्यावर वरुण धवन म्हणतो, ‘मी याच काय करणार?’

हेही वाचा: गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

वरुण पुढे सलमान खानला बोलतो की, मला तर सध्या मूलही नाही, मी या खेळण्याचं काय करू. यावर सलमान खान म्हणतो की, आता हे आलयं ना आता मूलही येईल. यानंतर वरुण धवन लाजतो. सलमान खानच्या इशाऱ्याने वरुण आणि नताशा लवकरच आई-वडील होणार असल्याचं दिसतय.

तरी अद्याप वरुण याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही तरी त्याचे चाहतेही या ही आनंदाची बातमी ऐकण्यासाठी आतूर झाले आहे. वरूण आणि नताशानं 24 जानेवारी 2021 रोजी लग्न केलं. वरुण आणि नताशानं गेल्यावर्षी अलिबागमध्ये कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT